परवा सकाळी एका दुकानात गेलो माझ्या मित्राच आहे ते
आणि दोन बाप बेट्याँचा संवाद कानी पडला ,,,
मगन शेटने गल्ल्यावर बसता बसता पोराला विचारले
"तो आयपीएल चा काय जाला रे ,,,,?
बापू ..ते सचिन चा सेंच्युरी नाय जाला अजुन पण ते करेल ,
कुम्बले बी चांगली बोलिंग करते ,
मगन शेट,,साला इतका वरस जाला पण तुला
धंदयाची वात जमते नाय...
मगन शेट थोड चिडून च बोलले ,
पण बापू तुमीच विचारले ना आयपीएल चा काय ते ?
अरे साला गांडा मी तुला विचारले आयपीएल चा काय
म्हणजे ते ललित मोदिचा काय जाला ?
इतका करोडोचा धंदा त्याने जमवला ते कसा?
ते रायला बाजूला अन साला तु ते टीवी ला चिटकुन बसते ,
आणि टाईमपास करते ..
साला तुला कसा सुचला नाय ते क्रिकेटचा धंदा करायला ?
ते ललित मोदी बग कसला भेजा हाय तेचा ,
तेनी क्रिकेटचा नुसता धंदाच नाय केला ,
तर प्लयेअर ला बाजारात बसवाला तेचा बी मार्केट केला ,
पोलीटेशीयानला ते बाजारात आणला ,
सिनेमा वाल्यांचा पैसा लावला ,
आण तु स्साला नुसता टाएम वेस्ट केला ,,,,?
ते साला सचिन सचिन करते ते काय तुला पैसा देणार हाय काय?
हातचा धंदा घालवला संधि घालवली म्हणून
मगन शेट लयीच रागावला होता ,
पण बापू मूलगा बोलला ,,,
आपला बी धंदा बी चांगला हाय ,
मगन शेट - तु साला फालतू माणुस हाय ,,,
साल तुला धंदा म्हणजे काय ते कळते नाय,,
अरे मजा बापू रस्त्यावर धंदा करायचा
मी ते वाढवला आज बग मी दुकान टाकला
मला वाटला तु आणखी मोठा धंदा करशील
पण साला तु सचिन विचिन मागे टाएम वेस्ट करते
ऐ साला आता तरी टीवी बंद कर अणि ते ललित मोदिचा नंबर दे ,
मलाच काय तरी केला पायजे
साला आपण बी आयपीएल मादी थोडा इन्वेस्ट करू ,
पण बापू ,,,आपल्या कड़े इतका पैसा कुठाय ?
मगन शेट- "अरे गांडा आपल्या कड़े जादा नाय पैसा तेच जादा करायचाय,
पैसा जादा करण्यासाठी तर आयपीएल हाय ना?
ते ललित मोदी कड़े कुठे होता पैसा ?
तात्पर्य......
ललित मोदी कड़े कुठे होता पैसा ?
आयपीएल मुलेच आला ना तेच्या कड़े?

Comments
Post a Comment