अर्थात मृत्यूच सेलिब्रेशन
ह्रितिक रोशनचा आणखी एक नितांत सुंदर सिनेमा
मध्यंतरी अरुणा शानभाग चा विषय पुन्हा
एकदा गाजला होता .
के ई एम रुग्णालयात आहे ती आहे आजहि,
दया मरणाची
ईच्छा धरून असलेली पण नाही ,,,,,,
आज हि ती
तिने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतेय
आणि नराधम सोहनलाल वल्मिकि १९७३
साली याने
अरुणा शानभाग वर बलात्कार केला
केवळ ७ वर्षाची सजा भोगून हा पठ्या सुटलाही,,,?
आज तो कुठे तरी दिल्लीत
कुठल्याशा दवाखान्यात च आहे म्हणे ,,
त्याच्यावरील
आरोपत बलात्काराचा उल्लेखही नव्हता
या ३६ वर्षात १९७३ ते २००९
के इ एम चे ७ डीन बदलले
भोइवाड्याचे पोलिस बदलले,अधिकारी बदलले,
नर्सेस बदलल्यापण अरुणा ला न्याय मिळाला नाही ,,,?
असाच काहीसा वेगळा विषय घेवून आला
आहे गुजारीश,,,,,सरकार दरबारी तो हि दया मरणाची इच्छा प्रदर्शित करतो .
आणि ती मागणी करताना अगदी जोरका झटका हि देतो
प्रतिपक्षाच्या वकिलाला केवळ ६० सेकंद जादूच्या पेटीत बसायला लावतो
आणि तो वकील एक मिनिट हि बसू शकत नाही .
त्यावर तो म्हणतो,
"माझ्या आयुष्याची ६० सेकंद हि तुम्ही जगू शकत नाही ?"क्या बात है.....
मध्यंतरी पुण्यात गेलो होतो
तेव्हा हा सिनेमा पाहण्याचा योग आला
काईट्स नंतर आणखी एका सुंदर
सिनेमाची मेजवानी तो देतो आणि
अंतर्मुख करतो विचार करायला प्रवृत्त करतो,
गोव्यात राहणारा जादुगार एथन मस्करेहांस (ह्रितिक)
सध्या अपंगत्वामुळे रेडीओ जॉकीच काम करत असतो.
अपंग होवूनही ईतरांच्या मनाची जिद्द वाढवायचं काम तो करत असे
श्रोत्यांना तो क्षणात हसवे क्षणात रडवे.
आणि अचानक एका क्षणी त्याला जाणीव होते ,,,,
आता आपला एकेक अवयव निकामी होवू लागलाय,,,,
हादरतो आपल्या मैत्रिणीला बोलवून तिला न्यायालयात
दयामरणाचा अर्ज करायला लावतो,,,,,,,,
पुढे काय होत,,,,,,,,,?
ते पाड्यावर पाहणे म्हणजेच हि माझीही
तुमच्यापाशी वेगळी गुजारीश ठरेल आवर्जून पहा ,,,
ऐश्वर्या राय साठी ,,,,,,,
एके ठिकाणी हॉटेल मध्ये उडी उडी गाण्यावर ती
बसल्या जागी काय नाचलीय बाप्रेपाब,,,,,,,,
बघितलीच पाहिजे,,,,,,
तो अलिशान वाडा,,,,,,
त्याच्या मैत्रिणीची हि केस लढताना होणारे घालमेल,,,,
त्याच्या डॉक्टर ची होणारी उलघाल ,,,,
तो उमद्या स्वभावाचा निरागस जादू शिकायला आलेला मुलगा,,,,,
आणि आपल्याला ज्याच्या मुळे अपंगत्व आलय त्याच्याच
मुलाला जादू शिवणारा ह्रितिक,,,,,,
ह्रितिकच्या अपंग पणाचा अनुभव घेण्यासाठी,,,
त्याच्या निळ्या डोळ्यांच्या जादूसाठी,,,
त्याचे ते डोळे आपल्याशी कसे बोलतात ते अनुभवण्यासाठी ,,,,,
त्याच्यातला जादुगार पाहण्यासाठी,,,,,

सुंदर छाया चित्रण, त्याचा डान्स ,उत्तम लोकेशन्स ,आणि ,,,
त्यात हि प्रेमात आकंठ बुडालेले अंगावर येणारे त्याचे निळ डोळे ,,,
आणि जादू शिकवताना त्या दुसय्रा मुलाच्या हातून अचानक
ह्रितिक खाली पडतो तोल जातो आणि ज्या आर्ततेने सोफियाला हाक मारतो कि ,,,,
आता हि तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहातो,,,,,,,
छत नेमक जेव्हा नेमक त्यच्या कपाळावरच गळत राहत
आधी मोठ्या हिमतीने त्या पाण्याच्या थेम्बाना उडवून लावतो
पण एका अपंग माणसाची ताकद ती काय,,,,,,,,,?
एके ठिकाणी सोफियाचा नवरा तिला त्याच्या समोर
मारहाण करतो आणि एखा क्षणी वाटत आता ह्रितिक सारी ताकद
लावून उठेल आणि सोफियाच्या नवर्याच्या मुस्कटात हाणेल ,पण
डायरेक्टर संजय लीला त्या सीनचा हिंदी सिनेमा नाही बनवत,,,,,,
इकडे न्यायालय त्याचा अर्ज फेटाळत .
तिकडे सोफिया नवर्या विरुध्द न्यायालयात जिंकते
आता ठरवलेला शेवट जवळ येतो आणि साजर होत
मृत्यूच स्वागत सेलिब्रेशन ,,,,,,,,,,,,
एकेकाला आलिंगन देत सहज हसत हसत मृत्यूला हि तो
आलिंगन देतो,,,,,
हा अभिनेता कुठल्या मातीत बनला आहे तेच कळत नाही.
मग चला तर मग हा अनुभव तुम्हीही घ्या जो मी घेतला आणि जादू शिकवताना त्या दुसय्रा मुलाच्या हातून अचानक
ह्रितिक खाली पडतो तोल जातो आणि ज्या आर्ततेने सोफियाला हाक मारतो कि ,,,,
आता हि तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहातो,,,,,,,
छत नेमक जेव्हा नेमक त्यच्या कपाळावरच गळत राहत
आधी मोठ्या हिमतीने त्या पाण्याच्या थेम्बाना उडवून लावतो
पण एका अपंग माणसाची ताकद ती काय,,,,,,,,,?
एके ठिकाणी सोफियाचा नवरा तिला त्याच्या समोर
मारहाण करतो आणि एखा क्षणी वाटत आता ह्रितिक सारी ताकद
लावून उठेल आणि सोफियाच्या नवर्याच्या मुस्कटात हाणेल ,पण
डायरेक्टर संजय लीला त्या सीनचा हिंदी सिनेमा नाही बनवत,,,,,,
इकडे न्यायालय त्याचा अर्ज फेटाळत .
तिकडे सोफिया नवर्या विरुध्द न्यायालयात जिंकते
आता ठरवलेला शेवट जवळ येतो आणि साजर होत
मृत्यूच स्वागत सेलिब्रेशन ,,,,,,,,,,,,
एकेकाला आलिंगन देत सहज हसत हसत मृत्यूला हि तो
आलिंगन देतो,,,,,
हा अभिनेता कुठल्या मातीत बनला आहे तेच कळत नाही.
आणि पुन्हा मोह आवरत नाही म्हणून सांगतो
ह्रितिकच्या निळ्या डोळ्यातून वेदनेची वेदना अक्षरशः बोलते
म्हणजे काय ते समजण्यासाठी गुजारीश पहा ,,
Comments
Post a Comment