माझ्या आईने माझ्या लहान पाणी सांगितलेली गोष्ट आहे हि
विश्वासा सारखा दुसरा धर्म नाही आणि
सत्य हे ईश्वराचे दुसरे रूप आहे
हो कळण्यासाठी मात्र ती फांदी सोडन जरुरीच आहे .
एक देवा धर्माला न मानणारा माणूस असतो ,
एके दिवशी तो सहज जंगलात फिरायला जातो आणि,
अचानक एका दगडावरून त्याचा पाय घसरतो
आणि तो खोल दरीत पडतो ,,,,,, पण,
नशि त्याचा चांगल म्हणून पडता पडता त्याच्या हाताला
एक फांदी लागते आणि तिला धरून तो लोबंकळू लागतो,
आणि आता काय करायचं या विचारात तो त्याच्या मित्रांना
हाका मारतो पण ते सारे पुढे निघून गेलेले असतात
मदतीला कुणीच नाही काय करायचं?
फांदी तर अशी कि आता तुटेल,,,,,,
आता काय करायचं ? मोठ्ठा प्रश्न पडतो ??????????????????????
आणि शेवटी झाक मारत तो देवाचा धावा करतो .
आणि देव हि लगेच धाव घेतो.....
बोल भक्ता काय म्हणतोस?
माणूस- अरे देवा तुझे डोळे आहेत कि बटर ?
मी इथे फांदीला लटकतोय आणि तू काय शिळोप्याच्या गप्पा मारायला आला आहेस का?
देव- भक्त मी तुला वाचवायलाच आलो होतो पण
येथे आलो आणि कळल तू देव ईश्वर काहीही मनात नाहीस
मग मी कसा काय वाचवायचं?
माझे भक्त लोक माझ्या तोंडात शेण घालतील,,,,,,
माणूस- नाही नाही देवा अरे मी तुला माणतो आता
आणखी परीक्षा नको वाचव रे बाबा वाचव ,,,,,,
देव- अस तू मानतो कि मी आहे म्हणून?
माणूस- हो
देव- चल तर मग ती फांदी सोड,,,,,,,,,?
माणूस-ए बाबा तुला वाचवायचं असेल तर वाचव
मी तुला मनात नाही म्हणून बदला घेतोस काय?
अरे हि फांदी आहे म्हणून मी वाचालोय आणि तू तीच
सोडायला सांगतो. मला वाटल होत तू खूप हुशार आहेस
देव- अस तुझा अजूनही माझ्या पेक्षा त्या फांदीवरच विश्वास आहे ?
मग अस कर ती फांदी आणि तू तिकडे झक मार.............
अस म्हणत देव निघून जातो.
तात्पर्य-
विश्वासच दुसर नाव ईश्वर आहे तो आहे तर आपण आहोत
आणि नेमका ह्याच विश्वासाची कमतरता आपल्याकडे आहे
आणि कसाब कडे नाही त्याचा त्याच्या
देवा धर्मावर पूर्ण विश्वास, आणि प्रेषिताने सांगितलेल्या कामावर
आढळ निष्ठा होती हि दोन शास्त्र घेवून तर
आपल्या ४०,००० लोकांशी लढला

Comments
Post a Comment