एक दिवस जंगलाचा राजा सिंह शिकारीला बाहेर पडला.
खुप दुरवर जावुनही त्याला शिकार मिळाली नाही .
निराश मनाने परतत असता रस्त्यात
एक कोल्ह्याचे पिल्लू त्याला सापडते.
चला काहीतरी व्यवस्था झाली या विचारत तो असतानाच .
ते पिल्लू केविलवाण झाल आणि माफ़ी मागू लागल..
आणि त्या सिंहातला बाप जागा झाला ,,,
आणि त्याला सोडायचे ठरवले पण नंतर त्याने ,
विचार केला कि मी सोडतोय पण बाहेर कुणी सोडणार आहे का ?
कुणीना कुणी ह्याला खावून टाकणार ,,,
असा विचार करून त्याने त्या पिल्लाला आपल्या घरी नेले
आणि आपल्या छाव्यांना सांगितले हा तुमचा नवीन मित्र आहे
किंवा भावू समजा ,,,, दिवस जात होते ,
एक दिवस ते तिघंही जंगलात दूरवर खेळायला गेले .
आणि वाट चुकले आणि अचानक त्यांच्या समोर
महाकाय हत्ती उभा राहिला ,,,,,,,
आता काय करायचे ?
या विचारात असतानाच त्या सिंहाच्या छाव्यांनी
त्या हत्तीवर झडप घालायचा पवित्र घेतला ,
पण लगेचच त्या कोल्ह्याच्या पिल्लाने सांगितलं
कि हत्ती हा आपल्या कुळाचा शत्रू आहे
तेव्हा त्याच्या नादी लागू नये हे बर तुम्ही घरी चला ,,,,,
ते सारे घरी परतले ,
अर्थातच नंतर हा प्रसंग सिंहिणीला कळला .
मग तिने त्या कोल्ह्याच्या पिल्लाला जवळ घेवून सांगितले
"अरे यांचा बाप सिंह आहे जंगलाचा राजा
हि त्यांची मुल आहेत त्यामुळे त्यांना लढाई करता येते
त्यांना शिकवावं लागत नाही ते या जंगलाचे राजे आहे.
त्यांना शिकार कुणाची आणि का ते चांगलच ठावूक आहे .
त्यांना त्याचं भक्ष्य कळत.
तेव्हा तू त्याचं भक्ष्य व्हायच्या आत आता निघून जा.
हे सार समजल्यावर अर्थातच ते पिल्लू पळून गेल .........
तात्पर्य,,,,,
आजकाल आपल्याकडे हि आपल्या मुलांना हे माझ किंवा
हे आमच पिल्लू अशी आपल्या मुलांची ओळख करून द्यायची
पद्धत सुरु झाली आहे .आणि अशी हि पिल्ल
वेळ आली **ला पाय लावून पळून जातात.
आणि अस पळून जावू नये असे वाटत असेल तर
त्यांची संगत आपण कुणाबरोबर करून देतोय आणि
त्यातही आपण त्यांचे बाप सिंह आहोत कि नाही यावर अवलंबून आहे
नेमक आपल्या पिढीला आपण काय देणार आहोत?
आज देशाला गरज आहे सिंहाची छ्व्यांची,
न कि पिल्लांची, ,,,,,,,,

uttam !
ReplyDeletefacebook
ReplyDeleteHi Sunil,
Amit Joshi commented on your link.
Amit wrote: "bhumkar saheb...ekdum barobar....aaj aplyala pillu nako ahet....he pillaval kahich kamachi nahi...dusaryala fadun khatil ase chave have ahet."
Reply to this email to comment on this link.
सुनील भाऊ ! विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
ReplyDelete