सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ,
परराष्ट्र मंत्री एसेम कृष्णा अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या मदतीवर
बोलत होते जणू काही तमाम भारतीयांच्या मनातली भीतीच ते बोलून दाखवत होते .
पूरग्रस्तांसाठी दिलेली मदत पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी वापरेल,,,,
आणि एकदम दोन गोष्टी आठवल्या
१-व्हियेतनाम युद्धाची,
व्हियेतनाम मुक्ती लढ्याला नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिकन फौजा दाखल झाल्या होत्या .
प्रचंड फौजा,भरपूर पैसा,मोठ सामर्थ्य ,नवनवे डावपेच होते अमेरिकेकडे ,
होते अमेरिकेकडे पण त्यांना विजय मिळत नव्हता ,,,,,,,,,,
आणि नुकसान मात्र भरपूर होत होते .
आणि व्हियेतनामी ,,,,?
बस्स स्थानिक असण हीच त्यांची ताकद होती,
मिकांग नदीचा परिसर त्यांच्या परिचयाचा होता .
काळे बुटके अर्धपोटी तिथल्या व्हियेटकोंगणे साम्राज्यवाद्यांचा
छळ सहन केला होता.
म्हणूनच अन्यायाच्या विरोधात ते तुटून पडले होते .
अमेरिकन्सला ते भारी पडत होते,
अमेरीकंसला पळवून लावण्यासाठी ते विविध तंत्राचा प्रयोग करत होते.
त्यांची तंत्र गावठी मागासलेली होती,पण अमेरिकन्सला भारी पडत होती,
कित्येक वेळा अचानक छापे टाकून ते त्यांचे रेडीओ सेट्स ,हत्यारे पळवून नेत,
त्यांनी मारा केलेले तोफ गोळे ,बंदुकीच्या गोळ्या ,याचा वापर करून,ते छोटी यंत्रे बनवत .
त्यासाठी छोट्या गवताने शाकारलेल्या झोपड्यात त्यांनी कारखाने उभारले होते,
कुणाला संशय येणार नाही अशी ती ठिकाणे होती.
तिथल्या दलदलीच्या प्रदेशात काळपट पोशाख घालून ते तासंतास बसत,
त्यांच्या ताडाची पान आणि बांबूच्या कामट्या वापरून एक माणसाला
वाहून नेणाऱ्या होड्या अधिक वेगाने धावत ,
अमेरिकेने रस्ते बांधले कि रातोरात तिथे सुरुंग पेरले जात .
हेलीप्याड्वर अनुकुचीदार खिळे व लाकडे ठोकली जात
हेलीकयापटर त्यात अडके,सैनिक जखमी होत,आणि
भुयारे तरं त्यांनी प्रचंड खोदली होती, पाण्याखाली नदीच्या प्रवाहाखाली,
त्याचं प्रचंड जाळ त्यांनी तयार केल होत.
त्यात धान्यासाठी प्रकाशयोजना होती,त्याच प्रवेश द्वार ओळखण कठीण होत,
हल्ला करताना ते अचानक तिथून बाहेर पडत.
वारुळातून मुंग्या बाहेर पाडाव्यात अगदी तश्या ,,,,,,
आपला कार्यभाग उरकत आणि जसे आले तसे ते परत हि जात .
बरेच वेळा त्यांचे मृतदेह हि अमेरिकन्सच्या हाती लागत नसत.
त्यांचे हल्ले धनुष्य बाण ,बंदुकीच्या गोलीपेक्षा भारी पडत,
कारण टोकदार हलक्या बाणांना त्यांनी विष चोपडलेल असे,
त्यांचा नेम अचूक असे ,
म्हणूनच ते प्राणघातक ठरत .
आणि दुसरी गोष्ट सध्याची ,,,,,,
२-अजमल कसाबची,,,,,,,,,,,,,,,
तो घाबरला असता तर ,,,,,,,,?
जावू द्या विचार हि नका करू,,,,
भीती चोरांच्या मनात असते
भीत्या पाठी असतो ब्रम्हराक्षस
भीती सारखा मोठा धोका नाही,,,,
मनातल्या हिमतीचा, सद भावनेचा बुरुज जितका भक्कम
तितकी लढाई सोप्पी होते ,,,,
कसाब ने तेच तंत्र वापरलं ,,,,,,
लोक म्हणतात त्यांच्याकडे अमुक ईतका दारुगोळा होता,
ते असे अत्याधुनिक होते
वैगेरे वैगेरे विचार करा हि सारी शास्त्र जर आपल्या
हात असती तर आपण
मुंबई पोलीस, भारतीय जवान , भारतीय नौदल,
कमांडो यांच्याबरोबर अवघ्या चार जणांसह
चार दिवस लढलो असतो,,,,,,,?
नाही त्रिवार नाही मग कसाब काय आभाळातू पडला होता ?
कसाब कडे होती अवघी दोन शास्त्र,,,,,,,?
,,,देवाधर्मावर अढळ श्रद्धा
आणि
,,,ध्येयावर अढळ निष्टा

तात्पर्य -
सामर्थ्य आहे चळवळीचे परन्तु तेथे भगवंताचे अधिष्टान पाहिजे
आपल्याकडे त्याचीच कमी आहे
म्हणून ३३ कोटी देवता आपल्या कामास येत नाहीत
Comments
Post a Comment