Skip to main content

Posts

येशू चा जन्म २५ डिसेंबर ला झाला असेल तर मग ख्रिश्चन वर्षाची सुरुवात १ जानेवारी ने का होते ?

येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून कालगणनेला ( इसवीसन ) सुरुवात झाली असं सांगणारे सांगतात . पण जर येशू चा जन्म २५ डिसेंबर ला झाला असेल तर मग ख्रिश्चन वर्षाची सुरुवात १ जानेवारी ने का होते ? एक जानेवारीला काय जीजसच बारसं झालं होतं का ??? सांगणारे शहाणे आणी ते खरं वाटून विश्वास ठेवणारे अतिशहाणे ... त्या दिवशी सकाळ पासूनच माझ्या बर्याच मित्रांचे मेसेज आले , हैप्पी ख्रिसमस , मेरी ख्रिसमस , त्यांच्या निर्बुद्ध पणाची कीव आली ... हिंदू धर्माला संपवण्याचे स्वप्न पाहणार्या परकीय धर्माच्या सणाच्या शुभेच्छा देताना स्वाभिमान कुठे शेण खायला जातो देव जाणे?? ज्या इंग्रजांनी आपल्या देशाला गुलाम केले अनन्वित अत्याचार केले.. त्यांच्या सणाच्या शुभेच्छा जेव्हा आपण देतो.. तेव्हा इंग्रजांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या आपल्या भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आजाद, यांसारख्या क्रांतिकारकांच्या आत्म्याला स्वर्गात किती वेदना होत असतील ?? बौद्धिक गुलामगिरीतून अजून आपण मुक्त झालो नाही हेच खरे ... ख्रिश्चन धर्म हा शांतता प्रेमी धर्म आहे ही अजून एक थाप! जगभर ख्रिश्चन धर्म वाढला तो...

जिंकूनही हरलेली ती,,,😔😔😔

ज्या महाभंगांना आपल्या बायकोचे ,मुलीचे, नातेवाईक स्त्रियांचे,किंवा ज्यां मुलींना सेल्फी काढत सतत व्हाट्सआप ,फेसबुक, इन्स्टाग्रामवर फोटो छोटे छोटे स्वतःचेच व्हिडीओ अपलोड करायची सवय आहे त्या सर्वांनी आवर्जून हा लेख वाचवा कालच्या लोकसत्तात चतुरंग पुरवणीत आलेला हा लेख,,, एका विकृत माणसाने एका स्त्रीचा नग्न व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल केला *दुर्दैव हे त्या स्त्रीचा चेहरा होता केरळ मधील शोभा साजु चा*,, त्या नन्तर या प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता या तीन मुलांच्या आईला सरळ टाकून दिले ती ओरडून ओरडून सांगत राहिली की हा व्हिडीओ माझा नाही पण तिचा आवाज ऐकणार कुणीच नव्हतं,,, एका व्हिडीओ मुळे कुणाचं कुटुंब, कुणाचं आयुष्य, कुणाचं घर उध्वस्त होतंय याचा जराही विचार न करता तो सहा मिनिटांचा व्हिडीओ अनेकांनी जराही विचार न करता फॉरवर्ड केला,, परंतु स्वाभिमानी शोभा या सगळ्यांच्या विरोधात ठाम उभी राहिली हा व्हिडीओ माझा नाही खुशाल शहानिशा करा अस सांगत थेट पोलिसांकडे तिने तक्रार केली, तिथून ती सायबर गुन्ह्या कडे गेली , तब्बल तीन वर्षांनी हा व्हिडीओ तिचा नाही हे सिद्ध झाले परंतु या तीन वर्षात ति...

मुळशी पॅटर्न, आणि विकासाचा भसम्या*

* #मुळशी_पॅटर्न * पाहिला आणि प्रचंड अस्वस्थ झालो प्रवीण तरडे ची अप्रतिम कलाकृती आहे .... ही गोष्ट एका जिल्ह्याची नव्हे तर,,, ही गोष्ट आहे बेसुमार वाढलेल्या तुमच्या आमच्या * #हव्यासाची * आहे,,, ही गोष्ट आहे आपल्यामुळेच जन्माला आलेल्या * #बकासुरची * ,,, ही गोष्ट आहे * #विकासाचा_भसम्या * झालेल्या सर्वांची,,, ही गोष्ट आहे केवळ तुमचा आमच्या हव्यासापाई * #वाट्टेल_त्या_थराला * जाणाऱ्या लोकांची,,,, हे असे लोक आहेत ज्यांची वाट चुकवली गेलेली आहे खर तर सगळ्याच सिनेमात चांगल्याचा वाईटावर विजय अशीच गोष्ट असते इथे ती नेमकी नाही इथे ती कायम राहते #*प्लास्टिक* च्या रुपात ,, कारण या जगाचा अंत जरी उद्या झाला तरी #*प्लस्टिक मात्र*  उरणारच आहे हे प्लस्टिक म्हणजे नेमकं काय ते सिनेमा पाहिल्याशिवाय कळणार नाही परंतु ते प्लस्टिक समूळ नष्ट होऊ शकत त्यासाठी आपणच आपला विकासाचा हव्यास सोडून दिला पाहिजे आणि केवळ आपल्या हव्यासा पायी केवळ मला पगार जास्त माझी कमाई जास्त मग दारात एक गाडी तर दुसरी का नको आमच्या हव्यासाला काही मर्यादा राहिल्या नाहीत आणि त्याचाच फायदा घेत बिल्डर ,राजकारणी, आणि...

इमर्जन्सी सीट आणि 2019

काल एका जवळपास रोजच विमानाने फिरणाऱ्या मित्राकडून विमानातील इमर्जन्सी सीट बद्दल माहिती मिळाली ह्या इमर्जन्सी सीट वर फक्त अशाच व्यक्तीला बसवतात जो वेळ आली की इमर्जन्सी सीट शेजारील मार्गातून जेव्हा विमान अडचणीत असेल तेव्हा या संकटकालीन मार्गातून आधी स्वतः न उतरता आधी इतर प्रवाशांना सुखरूप उतरवले त्यासाठी त्याच स्वतःच समान देखील त्या मार्गात प्रवाशांना अडचण होईल म्हणून ठेवू देत नाहीत तात्पर्य;- मोदी साहेब आम्ही देखील 2014 मध्ये देशाच्या या इमर्जन्सी सीटवर तुम्हला बसवलं ते गेली 60 वर्षे काँग्रेस याच सीट वर बसून मुस्लिम लांगुलचालन करत होती,हिंदूंवर अन्याय करत होती, राममंदिर 370 समान नागरी कायदा याला विरोध करत होती आज संपूर्ण देशाची सत्ता तुमच्या हाती सोपवून तुम्ही काय केलं? 15लाखाचा जुमला होता ठीक,, पण देशाबाहेरचा काळा पैसा? तो तर आला नाहीच पण पण सगळे व्यापारी सगळ्या बॅंका लुटून पुन्हा देशाबाहेर सुखरूप निघून गेले??? वर नोटबंदीच्या नावावर सर्वसामान्य माणसाला मी चोर नाही हे सिद्ध करावं लागलं तेव्हा सावधान आता 2019 ला पुन्हा मतदान येतंय पुन्हा तुम्हला या इमर्जन्सी सीटवर बसायला ...

थोर सैनिक आणि थोर त्यांचे कुटुंबीय

काय थोर असतात आपले सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय... रविवारी सकाळी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालतेवेळी एक गोळी दुर्दैवाने भारताच्या जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीचे जवान, ३६ वर्षीय लान्स नाईक रणजीत सिंग यांच्या डोळ्याच्या वर घुसते..... ूरवीर लान्स नाईक रणजितसिंग देशाच्या संरक्षणाच्या स्वतःच्या कर्तव्यात पूर्ण सन्मानाने परमोच्च बलिदान देत हुतात्मा होतात. सोमवारी रात्री तिरंग्या झेंड्यात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव जम्मू काश्मीर इथल्याच रामबाण जिल्ह्यातल्या सुलीगाम या त्यांच्या जन्मगावी लष्करी इतमामात पोचते. याच वेळी त्यांची पत्नी प्रसूत होते आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त होते. इवल्याश्या बाळाला छातीशी कवटाळून ती धीरोदात्त वीरपत्नी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या आपल्या नवऱ्याचे अंतिम दर्शन घ्यायला नदीकाठावर पोचते. अश्रूंच्या सागरात पतीचे अंतिम दर्शन घेते...चटकन स्वतःला सावरते....नुकत्याच जन्मलेल्या आपल्या कन्यारत्नाला चितेवर मांडून ठेवलेल्या आपल्या पतीच्या पायावर ठेवते.... ......आणि जमलेल्या हजारोंच्या जम...

आणि डॉ काशिनाथ घाणेकर

 आणि डॉ काशीनाथ घाणेकर,,, युट्युब , पहिली झलक सिनेमाची आली आणि सुबोध भावे जरी आवडता नट असला तरी डॉ साहेबांच्या भूमिकेला तो अजिबात सूट नाही ही एकंदर सुबोधच्या गोबऱ्या गालावरून मी कल्पना करून घेतली😏😏 छ्या हा कसला काशीनाथ घाणेकर शोभतोय? कारण घाणेकर म्हणजे बारीक चणीचा , घाऱ्या डोळ्यांचा, बेबंद, बेदरकार, आग्रही , बेपर्वा, मला कोण काय बोलताय ,याही पेक्षा मी बोलतोय ते लोकांना आवडलंच पाहिजे आणि ते आवडण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असलेला करेन त्या कामात आपली छाप सोडणारा,,,, हा असला काशीनाथ सुबोध भावेना कसा जमेल🤔❓ ह्या विचारात असताना घरी मामा आला म्हणून चिरंजीव म्हणाले दादा आम्ही जातोय सिनेमा ला तुम्ही येताय का? कुठला? डॉ काशीनाथ,,, सिनेमा पहायला आशा द्विधा मनस्थितीत गेलो आणि पाचव्या मिनिटालाचा सुबोध भावेंनी संभ्रम दूर केला,,, मी जसा संभ्रमात होतो त्याच प्रमाणे त्या सिनेमात दाखवलेले मा दत्ताराम देखील ,, कारण ते संभाजीवर चित्रपट बनवत असतात आणि संभाजी म्हणजे 6 फूट उंची मजबूत बांधा आणि घाणेकर म्हणजे किरकोळ शरीरयष्टी  वर घारे डोळे? हा कुठून संभाजी करणार चल हो बाहेर अ...

तात्पर्य_आम्ही_हा_साप_ओळखला_आहे_त्याच__नाव_भाजपा

#तात्पर्य_आम्ही_हा_साप_ओळखला_आहे_त्याच__नाव_भाजपा *आजची बोधकथा*     एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता.     एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले. *पशुवैद्य* : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ? *मुलगा* : हो *पशुवैद्य* : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ? *मुलगा* : हो. *पशुवैद्य* : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ? *मुलगा (अतिशय आश्‍चयाने)* : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे ! *पशुवैद्य* : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....

कृष्ण, घमण्ड,मोदी आणि चेले

घमण्ड अहंकार ह्या गोष्टी तुटतातच हे नक्की एकदा कृष्ण महाली सत्यभामा,गरूडराज, आणि सुदर्शन निवांत गप्पा मारत बसलेले असतात अचानक सत्यभामा कृष्णला विचारते सांगा या त्रिभुवणात माझ्या पेक्षा कुणी सुंदर आहे का?? भगवान कृष्ण मोठ्या पेचात पडतात की आता नक्की काय उत्तर द्यावे? इकडे आड तिकडे विहीर😩🤔❓ काय करावं काय उत्तर द्यावे या विचारात असतांना च इकडे गरुड महाराज ही कृष्णला विचारतात स्वामी सांगा या त्रिभुवनात माझ्या पेक्षा कोण वेगवान आहे? हे पाहून सुदर्शन चक्राला चेव येतो सांग देवा माझ्या पेक्षा ताकदवान कोण आहे? सगळ्याच बाजून कोंडीत अडकलेला श्रीकृष्ण आपली सोडवणूक करण्या करता गरूड राजाला सांगतो गरूड राज एक काम करा माझ्या रामवतारातील दास श्री हनुमंत त्या वनात आराम करत असेल आता त्याला काही काम नाही तुला पत्ता देतो तू स्वतः जा आणि हनुमंताला घेऊन ये तोच महाज्ञानी असल्यामुळे या पेचातुन मला सोडवेल आणि तुमच्या ही शंकांचं उत्तर नक्कीच देईल गरूड राज कृष्णला म्हणतात तुम्ही आज्ञा करा देवराज बस यु गया और यु आया,,,, अस म्हणतो आणि मारुतीरायचा शोध घेत तो त्यांच्या समोर प्रकट होतो मारुतीरायाला भग...

दसरा आणि अहंकाराचा मी

अयोध्या हुन परत आल्यावर त्यांची आई कौशल्या हिने विचारलं रावणाला मारलं ? तेव्हा श्रीरामांनी सांगितलं,,     महाज्ञानी, महाप्रतापी,  महाबलशाली, प्रखंड पंडित, महा  शिवभक्त, चारी वेद ज्याला मुखोदगत  शिव ताण्डवस्त्रोत स्तोत्र ज्याने रचलं त्या रावणाला मी नाही मारल,,,  *त्याला त्याच्यातल्या मी ने मारलं* या आपण हि आपल्यातल्या अहंकाराला संपवू या दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा भूमकर सुनील प्रभाकर भूमकर

लेकिस पत्र -चार्ली चेपलीन यांनी आपल्या लेकिस लिहलेल पत्र

प्रत्येक आईवडिलांनी त्यांच्या लेकीला/लेकींना लिहावे असे पत्र चार्ली चॅप्लीन यांनी त्यांच्या जेराल्डिन नावाच्या मुलीला लिहिले आहे. हे एका बापाने त्याच्या लाडक्या लेकीला दिलेलं मूल्यशिक्षण तर आहेच आणि प्रेमाने केलेले मार्गदर्शनही आहे. तसेच  माणुसकीचा धडा शिकवणारं, मनाचा तळ ढवळून काढणारं, डोळ्याच्या कडा ओलावणारं साहित्यातील एक तेजस्वी, सळसळतं पान आहे! " लेकीस पत्र " प्रिय मुली, ही रात्रीची वेळ आहे. नाताळची रात्र. माझ्या या घरातील सगळी लुटुपुटूची भांडणं झोपली आहेत. तुझे भाऊ-बहीण झोपेच्या कुशीत शिरले आहेत. तुझी आईही झोपी गेलीय. पण मी अजुनही जागा आहे. खोलीत मंद प्रकाश साकळतोय. तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव, ज्यादिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं तरळणार नाही, त्या दिवशी आंधळं होऊन जाण्याची माझी इच्छा असेल. तुझा फोटो तिथं टेबलवर आहे आणि इथं ह्रदयातही. पण तू कूठं आहेस? तिथं, स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात! तू 'चॅम्प्स एलीसिस'च्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील. रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज येकू येतोय. हिवाळ्यातील आकाशात असणा...

उंच माझा झोका,,,,,ztv

एका ओळखिच्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ति कड़े एक आई आपल्या मुलाला घेवुन जाते आणि सांगते या माझ्या मुलाला जरा संमजवा हां खुप गुळ खातो त्यावर तो म्हणतो आज ज़रा कामात आहे आठ दिवसानी या आठ दिवसांनी ती बाई पुन्हा जाते तेव्हा तो एव्ह्ड च म्हणतो बेटा गुळ खावु नको आता मात्र बाई चीडते अरे हे त्या दिवशीच सांगायच आठ दिवस का लावले त्यावर तो म्हणतो आधी मी गुळ खाण बंद केल मग मी आज तुम्हाला सांगीतल झी टीवी ने काल हेच केल काल संध्याकाळी झी टीवी वर *उंच माझा झोका*  कार्यक्रम होता अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता . सर्वच कलाकार जे पारितोषक देण्यासाठी आले होते ते सारेच आलेल्या माता भगिनींच कार्य कर्तुत्व पाहून भारावून गेले होते ते सारेच हे मान्य करत होते की आलेल्या माता भगिनींचा सत्कार आम्हाला करायला मिळतय हेच खर आमच भाग्य आहे  या माता भगिनींचा सत्कार करून आम्ही उपकृत झालो आहोत पण त्यात ही नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया जबर्दस्त होती नाना म्हणाला, जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी बोलवन्यात येत तेव्हा उगाचच आपल्या मनात एक *अहंगंड* तयार झालेला असतो की मी कुणी तर...

*विजयादशमी आणि लंका जाळायची असेल तर,,,?*🤔

आज विजयादशमी परंपरेचा अभिमानाचा आणि सीमोल्लंघनाचा आजचा हा दिवस,,, पांडवांनी याच दिवशी शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्र काढून युद्धचा बिगुल वाजवला होता,,, *आज रावणाची लंका जाळायची इच्छा मनात असेल तर आधी शेपूट पेटवून घ्यावं लागेल* आधी विजय ( कर्तव्य ) साजरा करून मग त्या विजयाच्या दशम्या खायची आपली परंपरा,,,, आणि परवाच *गाव गाता गजालीत* एक छान प्रसंग दाखवला अचानक गावातील प्रत्येक *जुन्या वस्तूंवर* *विकणे आहे असा बोर्ड लावलेला आढळतो* त्या विकाऊ वस्तूंमध्ये देवळाची दीपमाळ पासून घरातील परंपरेने चालत आलेल्या जात्यावर सुद्धा भंगार म्हणून विक्रीचा बोर्ड लागतो तसे सारे गावकरी जमा होतात आणि कुणी हा चावटपणा केला त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे म्हणत जमा होतात,,, सारे गावकरी हो हो म्हणत त्याला दुजोरा देतात तसा एक 10 वर्षाचा मुलगा समोर येतो आणि म्हणतो की मला द्या शिक्षा हा आगाऊ पणा मी केला आहे,,,,, पण मला शिक्षा देण्या आधी मला सांगा ही दीपमाळ नेमकी कधी उजवळी होती🤔❓ हे जात यावर नक्की कधी दळण दळल होत🤔❓ कायहो गुरुजी तुम्ही तर शाळेत या आपल्या गावातील गडकिल्यांविषयी भरभरून बोलता पण या कि...

कफन आणि हिंदुत्व अर्थात कफन का हिसाब तो देना ही पडेगा,,

काल सहज गुगल बाबांशी बोलता बोलता आमच्या शाळेत ऑफ पिरियेडला आमच्या एका हिंदीच्या सरांनी सांगितलेली गोष्ट वाचनात आली,, #कफन प्रेमचंद यांची ती गोष्ट त्या आमच्या कुलकर्णी सरांची खूप आवडीची गोष्ट आणि मी ही त्यांचा लाडका झालो होतो,,, कारण ही तसच होतो सगळे लोक ती गोष्ट त्यांच्याकडून ऐकत ते ही ती आवडीने सांगत पण त्या गोष्टीवर प्रश्न फक्त एकदा मीच विचारला होता,,, गोष्ट आहे #कफन ची, गोष्ट आहे बुधिया, माधव, आणि घिसू ची,,, माधवची बायको बुधिया पोटुशी असते आजारपणा कंटाळून खोकुन खोलून जीव नकोस झालेला असतो आणि हे बाप बेटे पिऊन तरर असतात काही कामधंदा न करणारे आळशी ऐतखाऊ,, सुनेच ते विव्हळण ऐकून बाप मुलाला बोलतो की अरे बघ जरा तिला पण तो नालायक मुलगा बोलतो, साला मरणारच आहे तर अशी खोकून विव्हळून त्रास कशाला देते साली मरत का नाही?? संध्याकाळ होते तशी शेवटी बुधिया प्राण सोडते, घरात 18 विश्व दारिद्र्य आणि त्यातही बाप घिसू आणि मुलगा घिसू कर्मदरिद्री,, काही काम धंदा न करणारे फुकट कस मिळेल पाकीट मारून चोरी लांडी लबाडी करत लोकांना फसवत आज उद्याचा वायदा करत चरितार्थ चालवणारे हे बाप बेटे ,इथे खायला पैसे...

तो मौसीजी आपका वोट पक्का समझु??

तुम्हला रमेश शिप्पी च्या सिनेमाचा लोकप्रिय फिल्म शोले चा तो डायलॉग नक्कीच आठवत असेल, जेव्हा सिनेमाचा नायक अमिताभ बच्चन (जय) आपला मित्र धर्मेंद्र (बीरू) साठी बसंती (हेमा मालिनी) चा का हाथ मांगण्यासाठी बंसती च्या मौसी च्या घरी जातो तो,,,,, आजकल तसाच संवाद सोशल मीडिया वर वायरल झाला आहे. मात्र इथे बसंती च्या मौसी ला अमित शाह पीएम मोदी साठी मत द्या अस सांगत आहे… या मजेदार संवादाचा तुम्ही देखील आंनद घ्या,,, 2019 साठी मौसी ला मोदीला वोट द्या हे सांगण्यासाठी अमित शाह पोहचले आहेत - *मौसी* -: देखो बेटा पढ़ी लिखी सयानी हूँ, कोई स्मृति ईरानी तो हूँ नही। हां.. इतना तो पूछना ही पड़ेगा कि तुम्हारे नेता ने किया क्या है? *अमित* -: करने का क्या है मौसी जी, एक बार फिर से PM बनेगा, देश की जिम्मेदारी सिर पे पड़ेगी तो कुछ करने भी लग जायेगा। *मौसी* -: हाय दय्या! फिर मतलब ? पहले 5 साल में कुछु भी नहीं किया ? *अमित* -: अरे अरे मौसी आप तो हमारे मोदी को गलत समझ रही है। 5 साल होते ही कितने है, गौ हत्या, जेएनयू, भारत माता, जाट-पटेल और दंगे-पंगे,,, अडानी अम्बानी की लूट में पता ही कहाँ चले। *मौसी*...

साप के सामने और गधे के पिछे,,,,अर्थात तुला कळणार नाही

*😆तुला कळणार नाही😆* कालच पुण्यात गेलो होतो त्यावेळी हा सिनेमा पाहिला,,, बाहेर आलो एका टपरीवर कंटाळा आला म्हणत चहा घेऊ म्हणत थांबलो असता अचानक एक फेबुकी मित्र खूप दिवसांनी भेटला इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत अर्थातच गाडी मोदींवर घसरली ती जी घसरली ती अजून तशीच आहे ,,,, आज पर्यन्त एकमत असलेले आम्ही आता मात्र तो पदोपदी सारखा बोलत होता मोदी त्यांचं राजकारण,, त्यांची दूरदृष्टी,,त्यांची 56 छाती,,नोट बंदी,, वैगेरे वैगेरे,, *तुला कळणार नाही🤔,,* मी- अरे पण मी पेट्रोल स्वस्त व्हावं म्हणून मोदींना,,,, भक्त:- तुला कळणार नाही मी:-अंबानी मोठा व्हावा या साठी मी मोदींना,,,, भक्त:- तुला कळणार नाही मी:-अरे पण ती नोट बंदी🤔 काळा पैसा, दहशतवाद, 🤔 भक्त;-अरे तो तर मोदींचा मास्टर स्ट्रोक तुला कळणार नाही मी;-बर ते 370, कश्मीर प्रश्न,  मोदींचे pdp सोबत सत्तेत बसणं, भक्त:- तुला कळणार नाही मी;-अरे पण गोमाता गोरक्षक भक्त;-तुला कळणार नाही मी;-बर आपण दोघेही पुण्याचेच त्यातून तू ब्राम्हण पण मग ब्रिगेडी सोबत साटलोट🤔तुला पटत❓ भक्त;- तो तर मोदींचा माष्टर प्लॅन आहे तुला कळणार नाही *आता म...

मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे.

खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन. #मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे- या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः श्लोक – १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन् तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव: श्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.  श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। ...

मनापासून मनाचं अंतर,,,

काल खूप दिवसांनी एका नातेवाईक असलेल्या आज्जीला भेटायला गेलो त्यांचा नवरा खूप पूर्वीच वारला असल्यामुळे त्या व त्यांचा मुलगा राहत मी देखील पुण्यात शिकायला होतो त्यावेळी काही वर्षे त्यांच्या कडेच राहत असे त्यामुळे शिक्षणा नन्तर ही कामा निम्मित पुण्याला जात असे तेव्हा तेव्हा आज्जीला जरूर वेळ काढून भेटत असे,, आणि आता तर त्यांचा मुलगा देखील शिकून अमेरिकेत गेला होता तिथेच #सेटल झाला होता लग्न देखील केलं होतं आणि त्याला मुलगी देखील होती,,, ह्या अमेरिका वाल्यांचा घरातल्याना मोठं अप्रूप असत त्या आजीचा मुलगा तिकडे गेला त्याला आज 20 वर्ष झाली पण त्याही वेळी जर कुणाला विचारलं काय करतो मुलगा तर उत्तर एकच मिळत असे तो अमेरिकेत आहे,,,इतकं चुकीचं उत्तर मिळत पण आजही कुणाला विचारलं तर हाच अनुभव येईल मुलगा/मुलगी अमेरिकेत आहे,, #अमेरिकेत_असणं_हेच_सर्वात_मोठं_काम_असत_त्यांच्या_दृष्टीने,,,,, मी बोलता बोलता अनेकदा मनात विचार आणत असे की आज्जी तू इथे एकटीच का राहतेस जा ना अमेरिकेला,,, पण कधी विचारायची हिम्मत होत नसे कारण तिच्याशी बोलताना ती मला कधी बोलूनच देत नसे अरे तो खूप दूर आहे ना,, मलाच मेलीला त्...

आई एक शिक्षिका

"चला हवा येऊ द्या"  या कार्यक्रमात सिने कलाकार श्री जॅकी श्राॅफ यांनी स्वतः बद्दलचा "मन" हेलावुन टाकणारा अनुभव सांगितला, कार्यक्रम पाहणा-यांनी ऐकला असेलचं परंतु ज्यांनी नाही ऐकला त्यांच्या करिता ......, "जॅकी श्राॅफ" यांच्या शब्दात .... मी, चित्रपटात येण्यापुर्वी वाळकेश्वर येथे चाळीत रहात असे,  तेव्हा मी, माझा भाऊ व आई वडील एका खोलीत रहात असुं ,रात्री झोपेत कधी मला खोकला आला तरं आई उठुन बसतं असे, आई खोकली तर मी उठुन बसे . चित्रपटात काम मिळाल्यावर पैसा आला, श्रीमंती आली, खोलीचा फ्लॅट झाला,  खोल्या वाढल्या, भिंती मधोमध आल्या, एकाच फ्लॅट मध्ये त्या पलिकडच्या भिंती आड झोपलेली "आई"  ह्रदयविकाराने गेली...............आणि, या भिंती कडील मला कळले देखिल नाही .... सांगा मी काय कमावले..... ....... काय गमावले . 🙏The Great Jacky Shrof🙏

स्वराज हा हक्क की अधिकार

||श्री नथुरामाय नमः|| माफ करा टीळक महाराज तुमचा हक्क ब्रिटिशांना हिरावून घेता आला नाही,,,पण ह्या कलम कसायांनी तो हिरावून घेतला 👏👏👏👏👏 *स्वराज्य हा हक्क कि अधिकार?* ब्रिगेडींना पावन पवित्र करवून घेतल्याचे परिणाम,,, *स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क,,,, तर आता तो अधिकार आहे* अस खुद्द ,,, *महाराष्ट्र सरकारच म्हणतंय* आणि सदानंद मोरे त्याला दुजोरो देत आहेत सदानंद मोरे अरे यांना कुणीतरी मराठी आणि संस्कृत शिकवा रे हक्क आणि अधिकार हे दोन्ही शब्द म्हणे एकच काय तर म्हणे,, *स्वराज्य इज माय बर्थ राईट,, हि इंग्रजीत घोषणा होती त्यामुळे हक्क आणि अधीकार हे दोन्ही शब्द एकच त्याचा बाऊ करू नये* मोरे साहेब *आईने मुलाला दूध पाजलं पाहिजे हा झाला त्याचा हक्क* आणि *राज्यातील जनतेला मूलभूत सोयी दिल्या पाहिजेत हा त्यांचा अधिकार झाला* हि मराठी आहे तिच्या शदांच्या अर्थाशी खेळ करू नका मराठी आहोत कुणाला किती चढवून घ्यायच आणि कुणावर कस चढायचं ते शिकवू नका असल्या असंगशी संग करताना 56 इंच वाले स्वतःला शिंव्ह ला पाहिलं आणि,, *माकडाची गोष्ट आठवली,,,* एका आटपाट नगरीचा राजा एकदा जंगलात शिकारील...

शहामृगी प्रेम

वयं झालं तरी अजुन यौवनात आम्ही !!👌👌👌 तुम्हांला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का ?? नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदारची निवड करतात.... साथीदार मिळाला कि ते जिवंत असेपर्यंत एकमेकांबरोबरच राहतात, एकमेकांची साथ सोडत नाहीत,,, पण जंगलात रहाताना जर एकाचा मृत्यू झाला, काही कारणाने आणि तो मृत्यू दुसऱ्याने पहिला तर तो जिवंत असलेला शहामृग अन्नत्याग करतो ताबडतोब आणि बरोबर वीस दिवसांनी मरतो..... बापरे,,,,परवा मी पुण्यात गेलो होतो त्या वेळेस हि माहिती मला जगप्रवासी सुधीर नाडगौडा यांच्याशी बोलताना कळाली आणि मी अस्वस्थ झालो...... हा विषय मनातून जाईना....! इतके प्रेम......!! इतकी निस्सीम साथ पक्षाच्या विश्वात असते का.......???? Great..........¡¡ शहामृगाला आपल्या जोडीदाराचा मृत्यू सहनच होत नाही.... पण तो मृत्यू त्याला कळलाच नाही तर तो जगतो.... हे जग वेगळेच आहे..... ... ..... ....... रोज सकाळी फिरायला जातो तेव्हा अशा माणसातल्या शहामृगाच्या जोड्या मला भेटतात.... मला खुप आवडत त्यांच्याकडे पहायला. बरोबर साडेआठ वाजता एक आजोबा टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, स...