Skip to main content

Posts

Showing posts from June 2, 2013

हरामी बापाची औलाद

जुन्या काळी इस्लामी लोक वस्ती असलेल्या एका गावात हि कथा घडली . त्या गावात इक अतिशय बदमाश सदासर्वदा गावातील लोकांचा छळ करणारा दुष्ट गुंड होता . गावातील एकाही व्यक्तीच्या मनात त्याच्या तिळमात्र चांगली भावना नव्हती . सर्व जण त्याचा तिरस्कारच करीत !! अश्या या दुष्ट राक्षसी प्रवृत्तीच्या गुंडा चा मृत्यू समय जवळ आला . मेल्यानंतर आपल्या बदल कुणीही चांगले उदगार काढणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले त्या विचाराने आयुष्यात तो प्रथमच दुखी झाला मृत्यू समयी त्याने आपल्या मुलास जवळ बोलाविले, आपली अंतिम इच्छा सांगताना तो दुष्ट मनुष्य म्हणाला , '' मी आयुष्यात कधीयी कोणाचे भले लेले नाही .नेहमी सर्वाना त्रास दिला. त्या मुळे लोक सदा माझी निंदा च करतील ........ तेव्हा माझ्या मृत्यू नंतर तू असे काही काम कर की,लोक मला चांगले म्हणतील .'' बापाचा दफनविधी करून आल्या नंतर मुलगा विचार करू लागला . मी कोणते काम केल्याने माझ्या बापाला लोक चांगले म्हणतील ? पण काही उपाय सुचेना . दोन दिवसांनी गावात आणखी एका इसमाचा मृत्यू झाला . त्याचा दफनविधी करण्याकरता इतर सोबत हा मुलगाही गेला . परतताना त्याला एक अफल

सापाच्या औलादिचे ,,,

एका गावात एक मोठी नदी होती ,नदीच्या काठाजवळच एक मोठे वाडाचे झाड होते त्या झाडावर पक्षी ,खारुताई ,माकडे सारे खेळीमेळीने आंनदाने राहत होते , माकड दादा सर्वांना आपल्या मर्कट लीलांनी हसवत असे एकंदर सार् कस मजेत चालल होत आणि एके दिवशी त्या झाडा जवळच्या बिळात नव्याने एक साप राहायला आला. रोज सकाळी पक्षी अन्न शोधायला बाहेर पडतात हे त्याला माहित झाल होत या झाडावर ईतकी घरटी आहेत तेव्हा कुठल्या न कुठल्या घरट्यात पक्षांची अंडी असणारच पक्षी बाहेर पडल्यावर अंडी पळवायची असा बेत केला त्या मुळे कुणालाही संशय येणार नव्हता पोट भरायचा मार्ग सापडला या विचाराने तो जाम खूष झाला प्रथम त्याने चिमणीची अंडी खाल्ली आणि कावळ्याची अंडी आपल्या बिळात नेवून ठेवली संध्याकाळी कावळा चिमणी आपापल्या घरट्याकडे परतली अंडी न दिसल्यावर कासावीस होत शोध सुरु केला बर पुढे दोन तीन दिवस पुन्हा असेच घडले पुन्हा शोध शोध सुरु झाली कधी नव्हे ते चिवचिवाट आणि कलकलाट एकदम सुरु झाला दोघही एकमेकांकडे संशयाने पाहू लागले गुण्या गोविंदाने नांदणारे अचानक भांडायला लागले खरू ताई आणि माकडाला कळेना काय कराव ? सापाला मात्र त्यांची भांडण पाहून मजा