Skip to main content

Posts

Showing posts from May 8, 2011

आही सारे शिक्षित अडाणी

||मातृ देवो भवः|| सार्या शिक्षित अडन्यांच्या चरणी,, काल परवा मदर्स डे साजरा केला आपण सर्वांनी काही तरी त्या निमित लिहाव असा वाट होत पण भट्टी जमत नव्हती आणि ,,, मघाशीच कलर्स वरील बालिका वधू हि सिरीयल पाहत होतो त्यातील प्रसंग ,,, जग्याची आई त्याला शोधत शोधत मुंबईत येते ,, आणि त्याची विनवणी करते कि,, आनंदी कशी तुझी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहे तिने तुझा जीव वाचवल आहे निदान त्याची तरी लाज बाळग अस परोपरीने सांगते ,, आम्हाला सार्यांना कशी तुझी गरज आहे तुझी दादी मां वाट पाहतेय वैगेरे वैगेरे,,,,,, पण जग्या ढिम्म ,,, उलट तोच आईला सांगतो तू मला समजून घे सारेच मला दोषी समजतात आधी वडील आले ते मला बोल लवून गेले आता तू मला बोल लावत आहेस,,,वैगेरे वैगेरे तेव्हा आई म्हणते जग्या अरे तू लहान होतस ना ! तुला बोलता हि येत नव्हत आणि मला तेव्हाही तुला काय पाहिजे तुझ काय म्हणन आहे ते समजत होत,,,,,, आता एक तर तू खूप मोठा झालायस आणि मी अडाणी अशिक्षित तुझ हे तर्कट माझ्या नाही लक्षात येत अस म्हणत हमसून हमसून रडत होती ती जग्याची आई ,,,,,,,,, डोळ्यात पाणी आल अक्षरशः ,,,, आणि साधारण १०

औरंगी औलाद

हि गोष्ट आहे गोविंद बुवा आफळे यांनी सांगितलेले त्यावेळी न टीव्हीच प्रस्थ होत न टीव्ही च्यानेलच नकी त्यांच्या टीआरपीच आणि अशा वेळी आकाशवाणी हेच एकमेव साधन होत लोकांपर्यंत पोहचायचं ,,,,,,,,, आणि आकाशवाणीच्या आमंत्रणावरून गोविंदबुवा आफळे आजचे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे वडील ,,,, त्यांनी हि गोष्ट जाहीर पणे आपल्या कीर्तनात सांगितली होती , आणि त्याचा पुरावा आजही आपण ठायी ठायी घेत आहोत , तर घडल अस ,,,,,,,, आफळे बुवा सांगत होते ,पापी औरंगजेबाची  गोष्ट ,,,,,, वयोमानानुसार आणि हिंदूंच्या कडव्या प्रतिकाराला हार जात जात त्याची तब्येत आधीच बिघडली होती.त्यातून त्याला एक गोष्ट सतावत होती तो हरामखोर सिवा ,तो बदमाश संभाजी मी स्वतःच्या हातानी मारला तर हा महाराष्ट्र मला का जिंकता येत नाही ,,,, राहून राहून हा प्रश्न त्याला सतावत होता ,,,आणि अशाच कातर वेळी  विचार करत बसला असता  अल्लाहचा एक शिपाई त्याच्या कडे आला आणि आणि म्हणाला महाराज आपली वेळ भरली आपल्याला अल्लाह कडून बोलावण आला आहे कृपा करा आणि निघायची तयारी करा ...... हे ऐकताच औरंगजेब आपल्या शयन गृहात जावून लपून बसला