Skip to main content

Posts

Showing posts from December 4, 2011

कौल मनाचा अर्थात छापा कि काटा

दुपारी टीव्ही लावला आणि नेमक गाण लागल रामपूर का लक्षुमण मधल "प्यार का समय कम है जहां लडते है लोग कसे वहां ? क्यू मेरे यार हा मेरे यार क्या बात काही दे ताली,,,,"आणि ,, मघाशी मला एक मेल आला माझ्या मित्राचा कि त्याला नोकरीची गरज आहे कुणी काही मदत करू शकेल का? पण आयटीत नको इंजीनियर आहे मुंबईतच हवी वैगेरे अस बराच काही लिहाल होत,,,, आणि मलाच माझ्या लहान पणाची मला एक अडचण आठवली आणि आठवले ते आमचे काळेमास्तर ,,,, त्यांनी जे सांगितले ते आज तागायत विसरलो नाही. मी आणि माझा मित्र संदेश दोघे जिवलग ( सध्या त्याचा पत्ता नाही) आम्हा दोघात अगदी शुल्लक कारणावरून मारामारी झाली का तर म्हणे त्याने मला न विचारात माझा डब्बा खाल्ला,,,, आमचे काळे मास्तर तसे खूप कडक पण मुलांवर त्याचं बारीक लक्ष असे, काय करतात काय बोलतात आणि तो दिवस जवळ आला जेव्हा मला ग्यादारिंग मध्ये सहभाग घायचा होता मी एक चांगला गायक होतो ( हा आता भूतकाळ आहे) असो,, आणि संदेश एक चांगला पेटीवादक होता त्या बाबतीत त्याचा हात धरणार कुणी नव्हत, आता काय करायचं ? मला गाण गायचं तर संदेशची मदत लागणार आणि आमच तर भांडण,,,,? बर मदत म