Skip to main content

Posts

Showing posts from September 9, 2018

तो मौसीजी आपका वोट पक्का समझु??

तुम्हला रमेश शिप्पी च्या सिनेमाचा लोकप्रिय फिल्म शोले चा तो डायलॉग नक्कीच आठवत असेल, जेव्हा सिनेमाचा नायक अमिताभ बच्चन (जय) आपला मित्र धर्मेंद्र (बीरू) साठी बसंती (हेमा मालिनी) चा का हाथ मांगण्यासाठी बंसती च्या मौसी च्या घरी जातो तो,,,,, आजकल तसाच संवाद सोशल मीडिया वर वायरल झाला आहे. मात्र इथे बसंती च्या मौसी ला अमित शाह पीएम मोदी साठी मत द्या अस सांगत आहे… या मजेदार संवादाचा तुम्ही देखील आंनद घ्या,,, 2019 साठी मौसी ला मोदीला वोट द्या हे सांगण्यासाठी अमित शाह पोहचले आहेत - *मौसी* -: देखो बेटा पढ़ी लिखी सयानी हूँ, कोई स्मृति ईरानी तो हूँ नही। हां.. इतना तो पूछना ही पड़ेगा कि तुम्हारे नेता ने किया क्या है? *अमित* -: करने का क्या है मौसी जी, एक बार फिर से PM बनेगा, देश की जिम्मेदारी सिर पे पड़ेगी तो कुछ करने भी लग जायेगा। *मौसी* -: हाय दय्या! फिर मतलब ? पहले 5 साल में कुछु भी नहीं किया ? *अमित* -: अरे अरे मौसी आप तो हमारे मोदी को गलत समझ रही है। 5 साल होते ही कितने है, गौ हत्या, जेएनयू, भारत माता, जाट-पटेल और दंगे-पंगे,,, अडानी अम्बानी की लूट में पता ही कहाँ चले। *मौसी*

साप के सामने और गधे के पिछे,,,,अर्थात तुला कळणार नाही

*😆तुला कळणार नाही😆* कालच पुण्यात गेलो होतो त्यावेळी हा सिनेमा पाहिला,,, बाहेर आलो एका टपरीवर कंटाळा आला म्हणत चहा घेऊ म्हणत थांबलो असता अचानक एक फेबुकी मित्र खूप दिवसांनी भेटला इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत अर्थातच गाडी मोदींवर घसरली ती जी घसरली ती अजून तशीच आहे ,,,, आज पर्यन्त एकमत असलेले आम्ही आता मात्र तो पदोपदी सारखा बोलत होता मोदी त्यांचं राजकारण,, त्यांची दूरदृष्टी,,त्यांची 56 छाती,,नोट बंदी,, वैगेरे वैगेरे,, *तुला कळणार नाही🤔,,* मी- अरे पण मी पेट्रोल स्वस्त व्हावं म्हणून मोदींना,,,, भक्त:- तुला कळणार नाही मी:-अंबानी मोठा व्हावा या साठी मी मोदींना,,,, भक्त:- तुला कळणार नाही मी:-अरे पण ती नोट बंदी🤔 काळा पैसा, दहशतवाद, 🤔 भक्त;-अरे तो तर मोदींचा मास्टर स्ट्रोक तुला कळणार नाही मी;-बर ते 370, कश्मीर प्रश्न,  मोदींचे pdp सोबत सत्तेत बसणं, भक्त:- तुला कळणार नाही मी;-अरे पण गोमाता गोरक्षक भक्त;-तुला कळणार नाही मी;-बर आपण दोघेही पुण्याचेच त्यातून तू ब्राम्हण पण मग ब्रिगेडी सोबत साटलोट🤔तुला पटत❓ भक्त;- तो तर मोदींचा माष्टर प्लॅन आहे तुला कळणार नाही *आता मात्र

मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे.

खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन. #मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे- या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः श्लोक – १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन् तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव: श्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.  श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं।

मनापासून मनाचं अंतर,,,

काल खूप दिवसांनी एका नातेवाईक असलेल्या आज्जीला भेटायला गेलो त्यांचा नवरा खूप पूर्वीच वारला असल्यामुळे त्या व त्यांचा मुलगा राहत मी देखील पुण्यात शिकायला होतो त्यावेळी काही वर्षे त्यांच्या कडेच राहत असे त्यामुळे शिक्षणा नन्तर ही कामा निम्मित पुण्याला जात असे तेव्हा तेव्हा आज्जीला जरूर वेळ काढून भेटत असे,, आणि आता तर त्यांचा मुलगा देखील शिकून अमेरिकेत गेला होता तिथेच #सेटल झाला होता लग्न देखील केलं होतं आणि त्याला मुलगी देखील होती,,, ह्या अमेरिका वाल्यांचा घरातल्याना मोठं अप्रूप असत त्या आजीचा मुलगा तिकडे गेला त्याला आज 20 वर्ष झाली पण त्याही वेळी जर कुणाला विचारलं काय करतो मुलगा तर उत्तर एकच मिळत असे तो अमेरिकेत आहे,,,इतकं चुकीचं उत्तर मिळत पण आजही कुणाला विचारलं तर हाच अनुभव येईल मुलगा/मुलगी अमेरिकेत आहे,, #अमेरिकेत_असणं_हेच_सर्वात_मोठं_काम_असत_त्यांच्या_दृष्टीने,,,,, मी बोलता बोलता अनेकदा मनात विचार आणत असे की आज्जी तू इथे एकटीच का राहतेस जा ना अमेरिकेला,,, पण कधी विचारायची हिम्मत होत नसे कारण तिच्याशी बोलताना ती मला कधी बोलूनच देत नसे अरे तो खूप दूर आहे ना,, मलाच मेलीला त्