Skip to main content

Posts

Showing posts from July 28, 2019

चोर_आणि_घंटा

पूर्वी जेव्हा आमचं गाव हे गाव होत त्यावेळची आठवण,,, शेती वाडी गाई गुरू म्हैस गाढव कोंबड्या बकरे हे जवळपास प्रत्येक घरात पाळीव असतच,, त्यामुळे अशा समृद्ध घरात गाई गुरू म्हशी यांच्या चोऱ्याचं प्रमाण ही जास्त असे,,,, परंतु बरेचदा चोर चोरी करताना पकडला जात असे मग काय,, दे दना दन,,,  असा कार्यक्रम ठरलेला असे,, पण चोर हा कायम तुमच्या हुशारीच्या चार पावलं पुढे असतो,,, हळू हळू चोरांनी चोरीची पद्धत बदलली एकटे दुकटे येणारे चोर आता हळू हळू,, टोळक्या टोळक्याने येऊ लागले मग ते ही जनावर चोरताना आधी ते #गळ्यातील_घंटा काढू लागले मग त्या चोरां पैकी एक जण ती घंटा घेऊन निघून जात असे #मालकाची_दिशाभूल_करण्यासाठी आणि उरलेले विरुद्ध दिशेने,,,, अर्थातच मालक मग घंटेचा आवाजाचा मागोवा घेत पकडायला धावत असे पण काही अंतरावर तो चोर ती घंटा कुठे तरी आडोशाला टाकून निघून जात असे आणि इकडे ज्यांच्या हाती ते चोरलेलं जनावर गाय, म्हैस जे असेल ते शांत पणे घेऊन जात असे मधल्या मध्ये #मालक मात्र मस्त #फसत असे #हिंदूंच्या गाई म्हशी:-- राम मंदिर, 370, कश्मीर,पाकिस्तान, भ्रष्टाचार, आरक्षण, या सारखी हिंदू हिताची का
टोट्टा पटाखा आयटम माल’ : पुरुषांनाही बलात्काराची भीती वाटली पाहिजे? नक्की वाटेल?? 8च्या आत घरात ही बंधन पुरुषांना देखील पाळावीशी वाटायला हवीत,, हा विचार घेऊन हा नेटफ्लिक्स वरचा सिनेमा पहायला मिळाला,,,,, एक सिनेमा. नावावरून काहीच अर्थ लागेना. म्हटलं जरा डोकावून पाहूया. नाव होतं- टोट्टा पटाखा आयटम माल. आणि मी हादरलो हा सिनेमा होता चौघींचा. चारचौघींसारख्या त्या चौघी. शहरी, निमशहरी कुठेही या चौघी सापडतील अशाच. पुरुषी क्रूरतेला बळी पडलेल्या.  दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडानं खजील झालेल्या.  पुरुषी ताकदीवर अनेक बलात्कार घडतात, पण लहानपणापासून स्त्री ही अशक्त, कमजोर, लाचार असण्याची भावना ठासून उरी बाळगणाऱ्या चौघी कुठेतरी आत धुमसत असतात.,,, त्या पेटून उठतात, *जेव्हा एक धडधाकट, अतिशय माजोरडा साडेसहा फूट उंचीचा तरुण त्यांची छेड काढतो.* सुरुवातीला दुर्लक्ष्य करण्याचा पवित्रा घेणाऱ्या या चौधी शेवटी त्याला धडा शिकवण्याचे ठरवतात. कणखर वृत्तीची कराटे टीचर *चित्रा* त्याला झुंज देते, तरी नाजूक स्त्री शरीर आणि माजलेला सांड, या दोघांत जुंपत नेहमीसारखा पुरुष हावी होतो,,,,