Skip to main content

Posts

Showing posts from September 11, 2016

तुमचा देव आणि आमचा खुदा ,,

एक दिवस नेहमी प्रमाणे अकबरला बिरबलची खोडी काढावीशी वाटली  आणि त्याने तो म्हणाला,,, तुमचा देव आणि आमचा खुदा यात खूप फरक आहे ,,  आमचा देव बघ कसा राजेशाही आहे तो स्वतः येत नाही असा नोकरा सारखा शेपूट हलवत  तो त्याचा दूत पैगंबर साहेब पाठवतो,, तुझ्या देवाला काहीच काम धंदा आहे कि नाही? बिरबल - तस नाही सरकार आमचा देवच खरा मी ते सिध्द करून दाखवतो ,  थोडे दिवसांची मोहलत द्या ? यात चार पाच दिवस निघून गेले , आणि बिरबलाने यमुना नदीत नौका वीहारच आयोजन केल अकबर आणि तो नौका विहारासाठी गेले  आजू बाजूला संरक्षणार्थ आधीच काही नौका नदीत तैनात केल्या होत्या , कालीयाला पोटात घेणारी ती नदी, बिरबलने एक युक्ती केली ज्या नावेत अकबर बसणार होता त्याच नावेत  एका दासीला तिच्या नवजात बालका सह बसवलं होत  अर्थातच ती दासी आणि आणि तीच ते मुल खोट  होत , तिच्या हातात ते लहान मुल म्हणजे मेणाचा लहान पुतळा होता  दिसायला मात्र तो अक्ब्राचाच मुलगा आहे कि काय अस दिसत होत ,, दासीला सार काही आधीच शिकवून ठेवल होत , आणि अशा तर्हेने सारे नौका विहाराला निघाले  नाव नदीच्या मध्यावर आली आणि थोड्

बार बार देखो -जबाबदारी आणि हवेपण यात ब्यालेंस साधायला चुकलो कि ,,,

बार बार देखो - जबाबदारी आणि हवेपण यात ब्यालेंस साधायला चुकलो  कि ,,, किमान एकदा तरी नक्कीच पाहावा असा चित्रपट,,, एकदा अशा साठी कि चित्रपट पाहताना गोंधळ उडतो कि नक्की काय चालले आहे तेच पटकन लक्षात नाही परंतु जेव्हा आशय लक्षात येतो तेव्हा स्वतःच अपराधी पण झाकताना नाकी नऊ येईल हे नक्की,, चित्रपट थोडा चमत्काराकडे झुकणारा आहे आणि त्या चमत्काराचा फायदा डायरेक्तटर ने उत्तम घेतला आहे,, कारण तो चित्रपट आहे त्यातच अस घडू शकत,,, साधी सोपी कथा थोडी जास्तच गुंतागुंत करून सागितली आहे ,,, सिद्धार्थ आणि कतरिना दोघ हि लहान पानापासून चे मित्र कतरिना भावूक प्रेमवेडी तर सिदार्थ थोडा भिडस्त लाजरा बुजरा पण अभ्यासात हुशार ,, कालांतराने  मोठे होतात त्याच बरोबर त्यांची स्वप्न देखील मोठी होत जातात आणि अशाच एका अवघड क्षणी कत्रिना सिदार्थ ला लग्ना बद्दल विचारते आणि त्याचा होकार गृहीत धरते ,, आणि दोन्ही घरात लग्नाची एकच धूम उडते ,, कतरिना तर स्वप्नातच जाते सगळी कडे एका आनदाने नाचत बागडत असते आणि सिदार्थ ला केम्ब्रिज विद्यापीठातून फोन येतो त्याच्या कामा बाबत तिकडे बोलवल जात आता हिरोच आणखी गोंधळ उ