Skip to main content

Posts

अंधेर नगरी चौपट राजा,,,अर्थात तुम्ही जिवंत कसे?

हि अशी अंधेर नगरी जिथे भाजी आणि खाजा एकाच तागडीत तोलले जातात म्हणजे दोघांची किमत एकच म्हणजेच राजा आणि प्रजा दोघही सारखेच मुर्ख कुणालाही कशाशीहि काहीही घेण देण नाही तर मित्रांनो ,,, आज आपल्या देशाची अवस्था हि अंधेर नगरी प्रमाणेच झाली आहे प्राचीन काळी एकदा एक प्रवासी या अंधेर नगरीत आला काही दिवस ईथे मुक्काम करून ईथली प्रेक्षणीय स्थळ पहावीत ,जमल्यास काही काम धंदा करावा चार पैसे कमावून आपल्या गावी निघून जावे असे त्या प्रवाशाला वाटत होते त्या प्रमाणे काही चौकशी करावी या हेतूने शहराच्या वेशीपाशी त्याला एक ब्राम्हण भेटला आता याच्या कडेच चौकशी करावी, या हेतूने त्याला विचारले हे महाशय ,,, या नगरीत असे काय महान आहे ज्याच मला दर्शन घेता येईल ? ब्राम्हण--ईथे फक्त ताड वृक्षाचा समूह च महान आहे जो सर्वांना ताडीचे दान करतो ,,, प्रवासी--बर दानशूर व्यक्ती असा दाता कोण आहे? ब्राम्हण--देणारा फक्त धोबीच त्यालाच फक्त घेतलेलं परत द्यायचं माहित आहे धुलाई साठी नेलेले कपडे ते परत प्रामाणिक पणे परत करतात प्रवासी--अच्छा मग या नगरीत निदान दक्ष (सावध,,तत्पर) तरी कोण आहेत ? ब्राम्हण-- हा,, हा चांगला योग्य प्रश्न ...

हा ईतिहास झाला ,,,

पुण्यात आता गेल्या आठवड्यात जेव्हा शालांत परीक्षेचे निकाल लागले त्यावेळी मी काही कामानिमित्ताने एका परिचितांकडे गेलो होतो आमच्या पुण्यात विद्वानांची विचारवंतांची कमी नाही अस म्हणतात अस म्हणतात पुण्याची जी लोकसंख्या आहे त्याच्या दीडपट लोक शहाणे (विद्वान\विचारवंत) राहतात ,,, दुपारचे साधारण १२ वाजले होते आणि समोरचे माझे मित्र वयाने खूप मोठे आहेत आणि थोडे स्वभावाने हि हेकट पण गेली ४\५ वर्षे त्यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यांना माझ्या लोखानावरून आणि नंतर बोलण्यातून माझा स्वभाव आणि मी त्यांच्या चांगलाच ध्यानात आला शक्यतो ते बोलताना ते मझी टिंगल उडवल्या शिवाय राहत नाहीत आणि आतातर मी शंभू राजां बाबत काही लिहितोय समजल्यावर तर त्यांच्या आधुनिक वारू उधळलाच मला ते बोलू लागले अहो भूमकर काय शिवाजी महारज आणि शंभू महाराज आणि राम आणि कृष्ण,सावरकर ,टिळक ह्यांचा आताच्या कळत उपयोग काय ? संपूर्ण जग आज एका नव्या दिशेने वाटचाल करतं नव्या जगाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवतय काय तो ईतिहास ईतिहास सारख लावलं काही नवीन बोला आता त्यात काय ठेवलय ? शिळ्या काढीला कसला नेहमी उत् आणता? एक मात्र खर माझ नश...

या पुढे माझ्या पगारातले पाच रुपये कमी करा ,,,,

हि गोष्ट आहे लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधान व्हायच्या आधीची त्यावेळी ते कोंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते त्यावेळी त्यांना साठ रुपये पगार होता एके दिवशी अचानक एक त्यांचा मित्र त्यांच्या घरी आला आणि त्यांना म्हणाला शास्त्रीबुवा मला रुग्णालयाच्या खर्चा पोटी साठ रुपायंची अत्यंत गरज आहे जर तूम्ही मला मदत कराल तर तुमचे खूप उपकार होतील त्यावर शास्त्रीजी म्हणाले मित्रा मला तुला मदत करायला खूप बर वाटल असत पण आज आहे दहा तारीख आणि माझा पगार होतो एक तारखेला आणि मी माझा सारा पगार माझ्या बायकोच्या हातात देतो आणि त्यातही मला पगार नेमका साठ रुपये आहे तेच तुला दिले तर माझ्या हाती काय उरेल आणि या पगारात तुला काय देणार ठीक आहे येतो मी अस म्हणत जाणार तोच शास्त्रीजींच्या सौ पुढे आल्या आणि शास्त्रीजींना म्हणाल्या माझ्या कडे साठ रुपये आहेत ते त्यांना द्या तुमच्या मित्राची गरज भागेल आणि तुम्हाला तुम्ही त्याला अडीअडचणीला मदत केली म्हणून विसरणार हि नाही शास्त्रीजींनी ते साठ रुपये आपल्या बायकोकडून घेतले आणि मित्राला दिले मित्र त्यांचे आभार मानत निघून गेला त्यानंतर शास्त्रीजींनी आपल्या बायकोला विचारले हे स...

लांडग्याच्या औलादिचे ,,,,

एक भुकेला लांडगा जंगलातून सावज शोधत शोधत एका रात्रीचा गावात शिरतो ,निजानीज झालेली असते गावाला तशी झोप लागलेली असते आणि याचा फायदा घेत तो एका गोठ्यात शिरतो तिथे त्याला एक बकरी दिसते त्याबरोबर ती घाबरते आणि त्याला म्हणते , काय लांडगे दादा कस काय येण केलत? त्यावर तो म्हणाला तुझा हा भाऊ दोन दिवसांचा उपाशी आहे बहिणीने त्याला काही खायला नको का द्यायला ? बकरीने त्याचा कावा ओळखला त्याला ती म्हणाली अरे मी तुला दादा म्हणाले मग मी तुझी बहिण नाही का झाले? तू बहिणीला खाणार का? त्यातून मी म्हातारी माझ्या कातडी शिवाय तुला काय मिळणार आहे ? त्या पेक्षा असे कर,, , शेजारच्या गोठ्यात माझी मुलगी आहे तिला खा ती चांगली गुटगुटीत आहे ,,, तो शेजारच्या गोठ्यात गेला तिथे तिची मुलगी रवंथ करत बसली होती त्या लांडग्याला पाहताच ती थरथर कापू लागली त्याला म्हणाली अहो दादा तुम्हीं मला वडिलांसारखे कुठलाच बाप मुलीला खात नाही कृपा करा मला खावू नका मी तुमचे उपकार विसरणार नाही त्या पेक्षा असा करा पलीकडे माझ कोवळ कोकरू आहे त्याच कोवळ आणि लुसलुशीत मास तुम्हाला नक्कीच आवडेल त्याला खा,,,, लांडगा पलीकडे जातो पाहतो तो काय खरच को...

हरामी बापाची औलाद

जुन्या काळी इस्लामी लोक वस्ती असलेल्या एका गावात हि कथा घडली . त्या गावात इक अतिशय बदमाश सदासर्वदा गावातील लोकांचा छळ करणारा दुष्ट गुंड होता . गावातील एकाही व्यक्तीच्या मनात त्याच्या तिळमात्र चांगली भावना नव्हती . सर्व जण त्याचा तिरस्कारच करीत !! अश्या या दुष्ट राक्षसी प्रवृत्तीच्या गुंडा चा मृत्यू समय जवळ आला . मेल्यानंतर आपल्या बदल कुणीही चांगले उदगार काढणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले त्या विचाराने आयुष्यात तो प्रथमच दुखी झाला मृत्यू समयी त्याने आपल्या मुलास जवळ बोलाविले, आपली अंतिम इच्छा सांगताना तो दुष्ट मनुष्य म्हणाला , '' मी आयुष्यात कधीयी कोणाचे भले लेले नाही .नेहमी सर्वाना त्रास दिला. त्या मुळे लोक सदा माझी निंदा च करतील ........ तेव्हा माझ्या मृत्यू नंतर तू असे काही काम कर की,लोक मला चांगले म्हणतील .'' बापाचा दफनविधी करून आल्या नंतर मुलगा विचार करू लागला . मी कोणते काम केल्याने माझ्या बापाला लोक चांगले म्हणतील ? पण काही उपाय सुचेना . दोन दिवसांनी गावात आणखी एका इसमाचा मृत्यू झाला . त्याचा दफनविधी करण्याकरता इतर सोबत हा मुलगाही गेला . परतताना त्याला एक अफल...

सापाच्या औलादिचे ,,,

एका गावात एक मोठी नदी होती ,नदीच्या काठाजवळच एक मोठे वाडाचे झाड होते त्या झाडावर पक्षी ,खारुताई ,माकडे सारे खेळीमेळीने आंनदाने राहत होते , माकड दादा सर्वांना आपल्या मर्कट लीलांनी हसवत असे एकंदर सार् कस मजेत चालल होत आणि एके दिवशी त्या झाडा जवळच्या बिळात नव्याने एक साप राहायला आला. रोज सकाळी पक्षी अन्न शोधायला बाहेर पडतात हे त्याला माहित झाल होत या झाडावर ईतकी घरटी आहेत तेव्हा कुठल्या न कुठल्या घरट्यात पक्षांची अंडी असणारच पक्षी बाहेर पडल्यावर अंडी पळवायची असा बेत केला त्या मुळे कुणालाही संशय येणार नव्हता पोट भरायचा मार्ग सापडला या विचाराने तो जाम खूष झाला प्रथम त्याने चिमणीची अंडी खाल्ली आणि कावळ्याची अंडी आपल्या बिळात नेवून ठेवली संध्याकाळी कावळा चिमणी आपापल्या घरट्याकडे परतली अंडी न दिसल्यावर कासावीस होत शोध सुरु केला बर पुढे दोन तीन दिवस पुन्हा असेच घडले पुन्हा शोध शोध सुरु झाली कधी नव्हे ते चिवचिवाट आणि कलकलाट एकदम सुरु झाला दोघही एकमेकांकडे संशयाने पाहू लागले गुण्या गोविंदाने नांदणारे अचानक भांडायला लागले खरू ताई आणि माकडाला कळेना काय कराव ? सापाला मात्र त्यांची भांडण पाहून मजा...

एका रात्रीची गोष्ट अर्थात ,,,

आजचा दिवस माझा सर्वांग सुंदर असा मराठी चित्रपट पाहण्यात आला आणि नेमका १ मे महाराष्ट्र दिनाच्या आसपास चित्रपट यावा आणि जमल्यास सचिन खेडेकरांनी सदर केलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा खरतर हीच सदिच्छा व्यक्त करायला हवी ईतक्या उच्च दर्जाचा अभिनय आणि चित्रपटच सादरीकरण झाल आहे कथा ,, चित्रपट सुरु होतो तोचमुळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची कधीही पडण्याची शक्यता आहे विरोधक देव पाण्यात बुडवून बसले आहेत ,सारेच गुढघ्याला बाशिंग बांधून बस आता हा जाणार आणि मीच मुख्यमंत्री होणार या दिवा स्वप्नात रमलेले आणि ,,, साऱ्यांचे डाव उधळत,साऱ्या विरोधकांची विकेट घेत ,साऱ्या बातमीदारांना ,टीव्ही वाल्यांना उघडे पडत आपल मुख्यमंत्रीपद तर सचिन राखतातच वर महाराष्ट्रासाठी विशेष प्याकेज हि घेवून येतात ,,,, चित्रपट सुरु होतो एका हुशार ,बुद्धीमान माणूस आपल्यासमोर येतो साऱ्या विरोधकांना तोडीसतोड असा जबाब देणारा मुख्यमंत्री आपल्या विरोधकांना त्यांची योग्य ती जागा दाखवणारा ,, वेळात वेळ काढून एका लग्न समारंभात येतो आणि ,,, सारेच प्रतिष्ठित व्यापारी ,उद्योगपती ,मोठ मोठे अधिकारी आलेले असतात लग्न घरातील मंडळ...

केवळ आणि केवळ बाई असते मादी असते उपभोगाच साधन असते

एकदा ग्रीकचा आजारी पडला काही केलं उपाय पडेना मग सगळ्या वैद्यांच एक मत पडल कि महाराजांना जो आजार झाला आहे त्याच प्रकारचा रोगी शोधून जर त्याच्या पित्ताश्यातून जर औषध महाराजांना दिल तर नक्की फरक पडेल. पण पित्ताशायातून म्हणजे त्याला माराव लागेल राजाने न्यायधीशाला विचारून कायदेशीर सल्ला घेतला अर्थातच न्यायधीशाने राजाला खुश करण्यासाठी समती दिली. त्या करण्यास हरकत नाही असा सल्ला दिला त्याप्रमाणे राजाचे सैनिक तसा रोगी शोधण्यासाठी बाहेर पडले त्याप्रमाणे एका मुलाला पकडले हि कर्मधर्म संयोगाने तो गरीब होताच घरच्यांना पैशाची लालूच देवून मग त्याला ताब्यात घेण्यात आल . त्या मुलाला राजधानीत घेवून आले आता कसायाच्या हाती देवून त्याला मरणार तोच तो मुलगा आक्षाकडे पाहत जोरजोराने हसू लागला राजा आश्चर्यचकित झाला कि आता मुलाची खांडोळी होणार मरणाच्या दारात हा उभा आहे आणि हा हसतोय का? राजाने त्या कसायला थांबावयास सांगितले आणि त्या मुलाला विचाराले अरे आता तुला मारलं जाईल पाच मिनिटात तुझ शीर धडावेगळ केल जाईल , आणि तू हसतोस ? तेव्हा तो मुलगा म्हणाला ,,, ज्या मुलाचे प्राण वाचण्यासाठी आईवडिलांनी जीवच रान केल पाहि...

आई, आयफोन आणि १८ अटी

मला आलेला एक इमेल शेअर करतोय, प्रत्येक पालकाने वाचण्यासारखा आहे गौरी पटवर्धन ----- जेनेल हॉफमन या अमेरिकन आईनं आपल्या १३ वर्षाच्या मुलाला आयफोन घेऊन दिला. आणि त्याबरोबर घातल्या काही अटी. जगभरातल्या आयांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली ग्रेगच्या मॉमची ही गोष्ट. जेनेल हॉफमन ही एक अमेरिकन आई. तिला एकूण पाच मुलं आहेत. तिचा १३ वर्षाचा ग्रेग शाळा सुरू झाल्यापासून तिच्या मागे भुणभुण करत होता की, मला माझा स्वत:चा मोबाइल हवाय आणि तोही आयफोनच! त्याच्या एका मित्राला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून आयफोन मिळाला, ते बघितल्यापासूनच ग्रेगच्या डोक्यात तो आयफोन पक्का बसला होता. त्याचं म्हणणं होतं की ’आता मी मोठा झालोय. मला आयफोन पाहिजेच आहे.’ शेवटी जेनेलच्या लक्षात आलं की, आयफोन हे काही ग्रेगच्या डोक्यातलं तात्पुरतं खूळ नाही. शेवटी तिनं आणि तिच्या नवर्यानं निर्णय घेतला आणि गेल्या ख्रिसमसला ग्रेगला त्याचं गिफ्ट मिळालं - आयफोन! पण जेनेलनं आणखी एक गोष्टही तिच्या मुलाला दिली. त्याच्यासाठी आणलेल्या नव्याकोर्या आयफोनच्या खोक्यात तिनं एक चिठ्ठी ठेवली होती. आयफोन हातात आलेल्या मुलासाठी काही नियम हो...

गांधील माशी,हिंसक गिधाड आणि पराक्रमी हिंदू

आज एक छान गोष्ट वाचली फार फार वर्षांपूर्वी या भरत वर्षात दुष्काळ पडला सारे लोक आप-आपले गाव सोडून ईतरत्र निवारा शोधण्यासाठी जात पण आसरा कुठे ते मिळत नसे पण याच भरतपुरातील एक शेतकरी मात्र रोज नित्यनेमाने आपल्या शेतावर जावून शेताची नांगरणी करीत असे अर्थातच लोक त्याला वेड्यात काढत असत काय पण मूर्खपणा पावूस नाही पाणी नाही तुझ्या बैलांना आणि स्वतःला त्रास का रवून घेतोस आणि देतोस? पावूस पाणी नसताना शेत नांगरणे तुला काही कळते कि नाही? लोक म्हणत पण त्याच काम नित्य नेमाने चालतच होते एखाद्या गवयाने रोज रियाझ करावा ,किंवा खेळाडूने सराव करावा एकंदर त्याच काम तसच चालू होत लोक हसत कुचेष्टा करत पण तो शेतकरी आपल्या कामाला चुकत नसे ,, एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्या गावातून चालले होते तर चालता चालता माता लक्ष्मी त्या शेतकर्याला पाहून थबकली भगवान विष्णूचेहि लक्ष गेले ,,पाहतो तो काय ? तो शेतकरी त्या दुष्काळग्रस्त परीस्थितीतहि शेताची नांगरणी करत होता , ते पाहून भगवान विष्णूंनीहि त्याला विचारले ,, काय शेतकरी दादा गावात पाण्याच एक टिपूस उरला नाही तरी शेताची नागरणी करत आहात? त्यावर शेतकरी म्हण...

स्पेशल २६ --चोर पोलिसांचा खेळ ,

काल परवा पुण्यात होतो तेव्हा स्पेशल २६ पाहण्याचा योग आला अत्यंत सुंदर सिनेमा देशाच्या चार कोपर्यात विखुरलेले चार चोर त्यांची हि कथा , अक्षय कुमार , अनुपम खेर राजेश शर्मा आणि किशोर कदम एकत्र येवून सीबीआय अधिकारी आहोत असे भासवून दिल्लीतील एका मंत्र्याला लुटतात आणि सुरु होतो चोर पोलिसांचा खेळ ,,, अर्थातच घरात सापडलेला सारा काळा पैसा हे सीबीआय अधिकारी लुटून नेतात आणि नेत्यावर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायची पाळी येते. अर्थातच हि बातमी खर्या सीबीआय पर्यंत पोहचते आणि सुरु होतो तपास ,,,, "वेनस्डे" सारखा मास्टरपीस सिनेमा देवून स्पेशल २६ ने त्यावर कडी केली आहे वेनस्डे मध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे सदैव दहशतीत वावरणाऱ्या सामान्य माणसाची व्यथा नीरज पांडे ने मानाडली होती. आणि आता हि खर्या घटनेवर आधारित स्पेशल २६ २५ वर्षापूर्वी सीबीआयच्या एका नकली टीमने एका पेढीवर नकली छापा टाकून मोठी लुट मिळवली होती त्यावरच नीरजचा हा सिनेमा आहे यात हि चार जण थेट मंत्र्याच्या बंगल्यात घुसून त्याचे करोडो रुपये लुटून नेतात वर मंत्र्याचा कानाखाली हि जाळ काढतात. आणि आपण गुंतून जातो सिनेमाची पार्श्वभूम...

खाजा नसुरुद्दिनची गोष्ट

खाजा नासुरुद्दीनला लोकंना मूर्ख बनवायची खूप हौस असते एक दिवस खाजा नासुरुद्दिन जाहीर करतो कि कुराणवर वर जाहीर प्रवचन करणार आहे अर्थातच लोकात समज असतो कि हा काय बोलणार कुराणवर ? पण तरीही लोक त्याचा विचार ऐकायला जमा होतात सगळी मानस जमल्यावर नसरुद्दिन विचारतो आज मी काय बोलणार कशावर बोलणार आहे तुम्हाला माहित आहे का? त्यावर माणस म्हणाली नाही आम्हाला काही कल्पना नाही त्यावर नासुरुद्दिन म्हणतो जा मग घरी ज्यांना मी काय बोलणार आहे ते माहित नाही अशा अशिक्षित अडाणी लोकांसमोर मी बोलणार नाही चालते व्हा ,,,, परत पुन्हा काही दिवसांनी तो पुन्हा जाहीर करतो कि कुराणवर बोलणार आहे पहिला अनुभव गाठीशी असल्यामुळे लोकांनी ठरवलं आता हो बोलायचं आणि त्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो कि काय आणि कशावर बोलणार तुम्हाला माहित आहे का? सारे एकजात हो म्हणतात त्यावर नासुरुद्दिन म्हणतो ,, मग तुमच्या समोर बोलायची काय गरज तुम्हाला सर्व ठावूक आहे ,,, चला चालते व्हा अस म्हणत परत एकदा लोकांना मूर्ख बनवतो,,, लोक चिडतात पण काय करणार गप्प बसतात, परत काही दिवसांनी नसुरुद्दिन जाहीर करतो मी कुराणवर बोलणार आधीचे अनुभव गाठीशी असलेले ...

दोन मराठी चित्रपट आणि निर्बुद्ध मी ,,,

ऐका हो ऐका मराठी चित्रपट सृष्टीला  आता सोन्याचे दिवस येणार ,,,,,,? खरतर सईचे अस म्हटलं पाहिजे (आणि घाईचे हि ) काल पुण्यात दोन मराठी चित्रपट पाहायचा योग आला  आणि त्या दोन्ही चित्रपटात मराठी सेक्स बॉम्ब सई होत्या आहेत  आणि चित्रपटावर "छा गया" आहेत  आणि दोन्ही चित्रपट पाहताना मला वारंवार मला वाटत होत  निर्माते आणि दिग्दर्शक हे मराठी प्रेक्षकाला काय निर्बुध्ह समजतात कि काय? त्या पैकी एक होता  मराठीली राजरोस पण पाहिलेली मी "बीपी " असे बावचळू नका हो  बिपी म्हणजे बालक पालक ,,, पण खर्च आवर्जून सांगावस वाट्य ज्यांना खरोखर मनातून बिपी पहायची ईच्छा आहे  आणि जे पाहू शकत नाहीत त्यांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा  ,,,"अहो मुंबईत भारतमाता सिनेमावर तर या चित्रपट पाहण्यासाठी  एका ६० वरच्या माणसाने खून हि केला  म्हणून म्हंटल कि काय आहे ते पाहावे आणि लक्षात आल  कि चित्रपट निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने मिळून मला ऊल्लु बनवल ,,,, कारण चित्रपट संपताना हिरोच्या तोंडी छापील वाक्य डायरेक्टर टाकतो  ...

तमसो मा ज्योतिर्गमय...लाइम लाइट .

तमसो मा ज्योतिर्गमय... दिवाळी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी अंधारावर मात करणारी रात्रीच्या अंधारातच प्रकाश दडलेला असतो तुम्ही तो शोधायचा असतो हे सांगणारी दिवाळी ... प्रत्येकाला दिवाळीच अप्रुप असतच मग तो गरीब असो वा श्रीमंत .. कुणाची फटाक्यांची तर कुणाची फराळाची, नवीन कपड्यांची आणि आताशा नविन मोबाइलची पण धुंधी ही असतेच दिवाळीची , मग कुणी दिवाळीच्या शुभेच्छा पठवत कुणी मेल करत कुणी मीठाई पाठवत अनेक प्रकारे दिवाळी साजरी होते, पण,,, आनंदात सगळे भेद भाव विसरून सहभागी व्हायचे असते तेव्हाच दिवाळी साजरी होते , असा म्हणतात , सण आणि ऊसव हे जिथे साजरे होतात, तो समाज जीवंत आहें असे समजले जाते पण आजच्या या यांत्रिक युगात आम्ही खरच जिवंत आहोत ?,, जगातिकी करनाच्या जमान्यात आम्ही आगतिक झालोय अस नाही वाटत? परस्पर सीमारेषा धूसर होत आहेत आपली मानस दुरावतायतात ,परस्पर संवाद कमी होत आहेत दिवाळी हा एक आनंदोत्स्व आहें तो कोरड्या मनाने कोरड्या शुभेच्छांनी नाही साजरा होत . दोन वा अनेक जणानी, मनानी, भावनाना जोडणारे दुवे नाती याच खर्या शुभेच्छा असतात. त्यांच्या गैर हजेरित हा सण साजरा ...

भारतीय हेरगिरीच्या ईतिहासातील सर्वात मोठी घोडचूक

अति सज्जनपणा घेतो पडून पायावर धोंडा ,, एक जुन्या अमृत नामक पुस्तकात संडे वरून छापलेली गोष्ट वाचण्यात आली १९७८ मध्ये पाकिस्तानातील एका व्यक्तीने , "रॉ" कडे संधान साधून "काहूटा"येथील "अणुभट्टीचे" सर्व नकाशे देण्याची तयारी दाखवली होती, आणि त्यासाठी त्या व्यक्तीला फक्त दहा हजार डॉलर हवे होते चालून आलेल्या संधीला मान्यता मिळवण्यासाठी "रॉ"चे प्रमुख पंतप्रधान मोरारजी देसाईंकडे गेले अर्थातच गांधी विचारांचं पाणी प्यायलेले  आमचे पंतप्रधानांनी त्याला नकार दिला (साला कौतुक कराव तितक कमीच नाही का?) परंतु ईतक्यावरच आपला मुर्खपणा थांबवतील ती भारतीय गांधी वंशावळ कसली? तर या महाशयांनी , पाकिस्तानी राजप्रतिनिधींना बोलवून सांगितले, "तुमची सुरक्षा व्यवस्था ईतकी ढिसाळ आहे कि मी मनात आणल असत तर तुमच्या "काहूटा अणुभट्टीचे" गुप्त कागदपत्र मिळवू शकलो असतो," पण आम्ही असा पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करणार नाही, अर्थातच त्यानंतर पाकिस्तानने संबंधित कागद पत्रे ज्यांना पहावयास मिळत होती त्यांच्यावर नजर ठेवून शोधून काढण् अवघड नव्हत, त्या कागद पत्र पुरव...

मी खीर खाल्ली तर,,,,

मी खीर खाल्ली तर,,,, परवाच टीव्हीवर एफडीआय चा तमाशा पाहत होतो आणि एफडीआयच्या विरोधात बोलणारे कोंग्रेसची भलामण करत होते ते पाहत होतो आणि मला त्याचा खरा अर्थ कळला "एफडीआय" म्हणजे काय? "फिक्स डीपोझीट इन ईटाली"आणि म्याडमला नाखुश करणे आजच्या घडीला कुणालाही झेपणारे नाही,,, त्यासाठीचा हा उंदराला मांजर साक्क्षचा खेळ,, आणि आठवला मला असाच एक खेळ, उंदीर मांजर आणि माकड आपल्यातल्या सदविवेक बुद्धीला साक्षीला ठेवून खेळलेला तो खेळ ,, "मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी",,, किती साधा सोप्पा न्याय होता आठवा जरा, एकदा माकड,मांजर,उंदीर एकत्र येतात आणि खीर बनवून खायचा बेत आखतात, उंदीर,रवा आणि साखर आणतो, माकड,पातेल आणतो, मांजर,दुध आणत, आणि सारे मिळून नदीच्या तीरी खीर बनवतात. त्याच्या गोड गोड वासाने सारेच खुश होतात आता खीर कधी खातो असे त्यांना होते, पण थोडा धीर धरू आंघोळ करून घेवू तोपर्यंत खरी थंड होईल ह्या विचाराने माकड आणि उंदीर आंघोळीला जातात आणि जाताना आम्ही येई पर्यंत खीर खावू नको अस मांजराला बजावायला ते विसरत नाहीत, परंतु मनात काळ असलेली मांजर वरकरणी हो बोलते , खरतर खीर कधी...