Skip to main content

Posts

फरक तुझ्या माझ्यातला ,,,,

एक सुंदर गोष्ट वाचायला मिळाली आपण कसे आहोत हे कळण्यासाठी सतत स्वतः कडे लक्ष असणे खूप गरजेचे असते मग इतरांनी ते कितीही सांगितलं कि तुम्ही कसे आहात तरीही त्याकडे दुर्लक्ष करत तुम्हाला तुमची चाल ठरवता येते आणि मग "अरे गेलो असतो तर बरे झाले असते "असे वाटणे. आणि चालल्यावर "अरे थांबलो असतो तर ?" "उगाचच बोललो " असे वाटणे बंद होते कारण तुम्ही तुमच्या मतांवर आणि विचारांवर ठाम असता दुसरा त्याचा काहीही अर्थ काढो,,,कारण "जे आहे ते आहे जे नाही ते नाही " अस वैराग्य एकदा प्राप्त झाल कि दुसऱ्याच्या श्रीमंतीचा डामडौल पाहून चळत नाही वळत नाही एका गुरुची आणि राजाची ही अशीच गोष्ट ,,, त्या राजाला वारंवार वाटे कि आपल्या गुरूने देखील आपल्या सारखच आपल्या राजवाडयात राहव ,,,काय आहे त्या जंगलात ? दरवेळेस राजा आमंत्रण देई ,राजाने दरवेळेस आमंत्रण द्यावे "चला साहेब राजवाड्यात" आणि गुरूने बोलावे,"नकोरे बाबा मी ईथेच बरा आहे " गुरु बोले "ईथे काय आणि तिथे काय "सारखच तुका म्हणे धन आम्हा मृत्तिके समान ,,,, परंतु राजाला वाटे कि गुरु खोट बोलतोय कदाचित...

सर्वधर्मसमभावाची बाधा आणि वांझोटा प्रतिकार ४

,''माझा अल्ला माझ कुराण माझ शरियत ,माझी संस्कृती हेच एकमात्र खर आहे हे मान्य करा अथवा मरा ,,,, अशा दोन विचारधारेत सर्वधर्मसमभाव ठेवायचं तो नेमका कसा? तात्पर्य --- मुस्लिमांशी टक्कर द्यायच्या गोष्टी करायच्या आधी ते आणि त्यांचा ईस्लामी जिहादी मानसिकता समजून घेण गरजेच आहे (पुढे चालू ). आणि म्हणूनच हे सर्वधर्मसमभावा सारखे खोटे धंदे बंद केले पाहिजेत एक हिंदी कहावत आहे "पीपल मे लागे बेर वालु से निकला तेल, कुत्ता पाणी पिया सुळूकसे भिर ना विश्वास करो तुरुकसे " तो म्हणतो कि कुणी सांगितलं पिंपळाच्या झाडाला बोर लागली मी पहिली तर विश्वास ?????,,,,ठेवा . कुणी सांगितलं कि वाळू रगडली आणि त्यातून तेल काढल तर विश्वास ?????,,,,ठेवा. कुणी सांगितलं कि मी पहिलय कुत्रा ओंजळीने पाणी पीत होता तर विश्वास ????? ठेवा. जगात या न घडू शकणाऱ्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवा पण,,,,? जर तुम्हाला कुणी सांगितलं कि तुरुक म्हणजे तुर्कस्तानतून आलेला हा मुसलमान चांगला आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका ,,,, मुसलमानाच्या भावना दुखावतात म्हणून सर्वधर्मसमभावाचा नारा देत तुम्हा आम्हा सर्वांना पद्धतशीरपणे वेगळ केल जा...

जिहादी आतंकवाद, सर्वधर्मसमभाव आणि आपली मानसिकता,,३

 तात्पर्य--अमेरिकेने जाणल कि "ठकासी असावे ठक उध्दटासी असावे उद्धट" क्रमश; परंतु आपली मानसिकता हजारो वर्षापूर्वी जशी होती तशीच आजही आहे अगदी पृथ्वीराज चौहान पासून ते आज पर्यंत ,,, महमद घोरीला बारा वेळा सोडणारा पृथ्वीराज कुठे आणि एकदा का शत्रू हाती आल्यावर त्याच तेराव घालणारा मोहमद घोरी कुठे,,, अगदी पानिपतावर त्या हरामखोर नाजीब्याला धर्मपुत्र बनवणारा मल्हारराव कुठे ? आणि त्याच पानिपतावर छाताडावर तलवार रोखलेली असताना देखील "बचेंगे तो और भी लढेंगे " म्हणणारा दाताजी शिंदे कुठे? आणि शत्रू कमजोर आहे ,, निशस्त्र आहे ,, तोवरच त्याच्यावर घाला घाल अशी शिकवण देणारा भगवान श्रीकृष्ण आमच्याकडे असताना आज आमची ही अवस्था लहान मुलांचा एक खेळ आहे "कुणीही याव आणि टिकली मरून जाव" तस या देशात कुणी याव आणि दंगली बॉम्बस्फोट करून जाव आज आमची अवस्था आहे ,,, याला कारण आमची मानसिकता ती बदलत नाही तो पर्यंत तरी आमची गिणती मुर्खात झाल्याशिवाय राहणार नाही नेमकी कुराणाने घडवलेली त्यांची मानसिकता अभ्यासल्या वाचून त्यांच्याशी सख्य करू नये ईतका साध गणित आम्हाला कळू नये? आज अमेरिके सारखे द...

छोटी गोष्ट मोठ्ठी गोष्ट

मध्यंतरी  टीव्हीवर एका बिस्कीटाची सुंदर जाहिरात लागत असे  आता सध्या बरेच दिवस नाही लागली  त्या बिस्किटाच नाव नाही आठवत पण जाहिरात खूप सुंदर होती  आता मधेच आठवायचं कारण म्हणजे ,,, एका वर्षाने मोठा होता तो माझ्या वरच्या वर्गात म्हणजे  मी पाचवीला आणि तो सहावीला ,, बरेच दिवसांनी भेटला सागर ब्रीद आता सध्या तो अमेरिकेत असतो तेव्हापासून ची मैत्री  त्यावेळी मध्यल्या सुट्टीत तो आवर्जून माझ्या वर्गात येत असे  माझा डब्बा खायला मी ईतरांना नाही म्हणत असे परंतु  का कुणास ठावूक त्याला नाही कधी म्हणताच आल नाही  आणि परवा तो अचानक भेटला आणि तो ही  परत निघाला होता अमेरिकेला जायला सिग्नलवर  अचानक नजरे समोर आला आणि  त्याने चक्क माझ्या साठी त्याच विमान चुकवल  आणि दुसऱ्या दिवशी गेला मग काय खूप गप्पा  खूप आठवणी ,मी खाल्लेला मार सार सार आठवल  आणि ही जाहिरात ही,,,,,, एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती...

जिहादी आतंकवादी, अमेरिका आणि आपण ,,२

तात्पर्य--त्यांना हे पक्क ठावूक होत कि "काही धडे हे गिरवायचे नसतात तर त्यांच्यापासून धडा घ्यायचा असतो ,," आणि आम्ही मात्र "मुळाक्षर गिर्वावीत तसे हिरवटांनी दिलेले धडे गिरवण्यातच धन्यता मानत आहोत" क्रमशः,,,,,,,, अमेरिकावार हल्ला झाला त्यांनी ओसामा संपवला आणि जगाला संदेश दिला "केवळ विजयाचा गोष्टी वाचू नका त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल तर पराभवाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला बोध मिळेल" मुस्लिमांनी अत्यंत हुशारीने अमेरीकेच अमेरिकेच्या ट्वीन टोवेर्स वर केला.अमेरिकेची सुरक्षा यंत्रणेच सुरक्षा कवच भेदत तीच नाक कापत जगात अमेरिकेची छी-थू होईल याची पूर्ण काळजी घेत अत्यंत सुनियोजित हल्ला जिहादी आतंकवाद्यांनी घडवून आणला,,, परंतु अमेरिका डगमगली नाही. या साऱ्याचा त्यांनी रीतसर अभ्यास केला,,कि बाबा हा काय प्रकार आहे ? आमच्याकडे काही हिंदू-मुस्लीम दंग्याची परंपरा नाही ,,, आम्हला काय कुठे राममंदिर बांधायचं नाही,, यांच्यामुळे आमच्या देशाची फाळणी झाली नाही,,, मग हा काय प्रकार आहे याच म्हणन तरी काय ? आणि त्यांनी हा अभ्यास केल्यावर त्यांच्या अस लक्षात...

शंख, आपण आणि अमेरीका,,१

बोल बोल म्हणता दिवाळी संपली ,,, या महिन्याभरात एक जाहिरात रोज लागत होती उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ,,खूप सुंदर जाहिरात होती खरतर अत्यंत साधी सरळ अशी जाहिरात पण मनाला भुरळ घालून गेली आणि ती ही "जाहिरात ओलेत्या बाई" विना देखील कशी करता येते ते दाखवून गेली ,,, नाही तर आज पर्यंत अगदी दाढीच्या किंवा ईतर पुरुषांच्या जाहिरातीत बायकांचं आणि तेही कमी कपड्यात काय काम हा प्रश्न मला नेहमी पडत असे असो ,,, जाहिरातीतल्या त्या लहान मुलाने त्या आजोबांच काम पुढे मी चालवेन असच जणू आपल्याला सांगितलं आणि तेच खर आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्यात अस वाटत त्या साठी आपणच हे काम आपल्या पुढच्या पिढीच्या हातात काम सोपवण आपलाच काम आहे आपल्या मुलांना आपण नाही सांगणार तर कोण सांगणार ? आपल्या वाड-वडिलांनी पराक्रमाचे खूप झेंडे गाडले पण आपल काय ? आपण जर हे काम पुढे चालवणार नाही तर आपल्या मुलांकडून तुम्ही कसल्या अपेक्षा ठेवणार आहात ? आज साध पाहिलं तर लक्षात येईल कि साधा डॉक्टर असलेल्या माणसाला देखील आपला मुलगा मुलगी आपल्यापेक्षा जास्त मोठा डॉक्टर व्हावा असे वाटते त्यासाठी तो माणूस आवश्यक...

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वा...

हट्टी मैत्रीण,,,

मध्यंतरी सर्फची जाहिरात लागत असे कुछ दाग अच्छे होते है ,,, त्याची गोष्ट खूप छान होती बाई त्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाला रागवतात आणि ,,,,,,,,,,? त्या मित्राला वाचण्यासाठी सगळे मित्र खोट बोलतात आज तशाच एका मैत्री साठी आपल्या केसांचाही त्याग करणाऱ्या मुलीची गोष्ट वाचायला मिळाली वास्तविक मुलीना केस खूप प्रिय तरीही,,,, तर, एकुलती एक खूप वर्षांनी झालेली दिव्या,,, घरात सर्वांचीच लाडकी कधी आजी ,कधी आजोबा , आणि बाबांकडूनहि तिचे लाड हट्ट पुरवले जात आई मात्र या सर्व गोष्टीला वैतागली होती सततच्या लाडामुळे मुलगी बिघडणार तर नाही ना ? अशी सतत तिला काळजी वाटत असे म्हणून घरातील प्रत्येकाला सारख्या सूचना देत असे जास्त लाड करून नका उद्या सासरी गेल्यावर आपल्याला हे लाड भारी पडतील,,, पण घरातील सारे त्याकडे दुर्लक्ष करत म्हणत पाहू पुढच पुढे,,, त्यातही तिच्या बाबांना तिच्यावर भारी विश्वास कि माझी मुलगी हट्ट करते परंतु ते फाजील नसतात ,,, आणि एक दिवस मात्र आईच्या मानत असत तसाच घडत दिव्या एका नव्या हट्टाला पेटलेली असते आजचा तिचा हट्ट जगावेगळा होता तिच्या नावाप्रमाणेच दिव्या होता तिला केस कापायचे होते तेही सगळ...

अंधेर नगरी चौपट राजा,,,अर्थात तुम्ही जिवंत कसे?

हि अशी अंधेर नगरी जिथे भाजी आणि खाजा एकाच तागडीत तोलले जातात म्हणजे दोघांची किमत एकच म्हणजेच राजा आणि प्रजा दोघही सारखेच मुर्ख कुणालाही कशाशीहि काहीही घेण देण नाही तर मित्रांनो ,,, आज आपल्या देशाची अवस्था हि अंधेर नगरी प्रमाणेच झाली आहे प्राचीन काळी एकदा एक प्रवासी या अंधेर नगरीत आला काही दिवस ईथे मुक्काम करून ईथली प्रेक्षणीय स्थळ पहावीत ,जमल्यास काही काम धंदा करावा चार पैसे कमावून आपल्या गावी निघून जावे असे त्या प्रवाशाला वाटत होते त्या प्रमाणे काही चौकशी करावी या हेतूने शहराच्या वेशीपाशी त्याला एक ब्राम्हण भेटला आता याच्या कडेच चौकशी करावी, या हेतूने त्याला विचारले हे महाशय ,,, या नगरीत असे काय महान आहे ज्याच मला दर्शन घेता येईल ? ब्राम्हण--ईथे फक्त ताड वृक्षाचा समूह च महान आहे जो सर्वांना ताडीचे दान करतो ,,, प्रवासी--बर दानशूर व्यक्ती असा दाता कोण आहे? ब्राम्हण--देणारा फक्त धोबीच त्यालाच फक्त घेतलेलं परत द्यायचं माहित आहे धुलाई साठी नेलेले कपडे ते परत प्रामाणिक पणे परत करतात प्रवासी--अच्छा मग या नगरीत निदान दक्ष (सावध,,तत्पर) तरी कोण आहेत ? ब्राम्हण-- हा,, हा चांगला योग्य प्रश्न ...

हा ईतिहास झाला ,,,

पुण्यात आता गेल्या आठवड्यात जेव्हा शालांत परीक्षेचे निकाल लागले त्यावेळी मी काही कामानिमित्ताने एका परिचितांकडे गेलो होतो आमच्या पुण्यात विद्वानांची विचारवंतांची कमी नाही अस म्हणतात अस म्हणतात पुण्याची जी लोकसंख्या आहे त्याच्या दीडपट लोक शहाणे (विद्वान\विचारवंत) राहतात ,,, दुपारचे साधारण १२ वाजले होते आणि समोरचे माझे मित्र वयाने खूप मोठे आहेत आणि थोडे स्वभावाने हि हेकट पण गेली ४\५ वर्षे त्यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यांना माझ्या लोखानावरून आणि नंतर बोलण्यातून माझा स्वभाव आणि मी त्यांच्या चांगलाच ध्यानात आला शक्यतो ते बोलताना ते मझी टिंगल उडवल्या शिवाय राहत नाहीत आणि आतातर मी शंभू राजां बाबत काही लिहितोय समजल्यावर तर त्यांच्या आधुनिक वारू उधळलाच मला ते बोलू लागले अहो भूमकर काय शिवाजी महारज आणि शंभू महाराज आणि राम आणि कृष्ण,सावरकर ,टिळक ह्यांचा आताच्या कळत उपयोग काय ? संपूर्ण जग आज एका नव्या दिशेने वाटचाल करतं नव्या जगाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवतय काय तो ईतिहास ईतिहास सारख लावलं काही नवीन बोला आता त्यात काय ठेवलय ? शिळ्या काढीला कसला नेहमी उत् आणता? एक मात्र खर माझ नश...

या पुढे माझ्या पगारातले पाच रुपये कमी करा ,,,,

हि गोष्ट आहे लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधान व्हायच्या आधीची त्यावेळी ते कोंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते त्यावेळी त्यांना साठ रुपये पगार होता एके दिवशी अचानक एक त्यांचा मित्र त्यांच्या घरी आला आणि त्यांना म्हणाला शास्त्रीबुवा मला रुग्णालयाच्या खर्चा पोटी साठ रुपायंची अत्यंत गरज आहे जर तूम्ही मला मदत कराल तर तुमचे खूप उपकार होतील त्यावर शास्त्रीजी म्हणाले मित्रा मला तुला मदत करायला खूप बर वाटल असत पण आज आहे दहा तारीख आणि माझा पगार होतो एक तारखेला आणि मी माझा सारा पगार माझ्या बायकोच्या हातात देतो आणि त्यातही मला पगार नेमका साठ रुपये आहे तेच तुला दिले तर माझ्या हाती काय उरेल आणि या पगारात तुला काय देणार ठीक आहे येतो मी अस म्हणत जाणार तोच शास्त्रीजींच्या सौ पुढे आल्या आणि शास्त्रीजींना म्हणाल्या माझ्या कडे साठ रुपये आहेत ते त्यांना द्या तुमच्या मित्राची गरज भागेल आणि तुम्हाला तुम्ही त्याला अडीअडचणीला मदत केली म्हणून विसरणार हि नाही शास्त्रीजींनी ते साठ रुपये आपल्या बायकोकडून घेतले आणि मित्राला दिले मित्र त्यांचे आभार मानत निघून गेला त्यानंतर शास्त्रीजींनी आपल्या बायकोला विचारले हे स...

लांडग्याच्या औलादिचे ,,,,

एक भुकेला लांडगा जंगलातून सावज शोधत शोधत एका रात्रीचा गावात शिरतो ,निजानीज झालेली असते गावाला तशी झोप लागलेली असते आणि याचा फायदा घेत तो एका गोठ्यात शिरतो तिथे त्याला एक बकरी दिसते त्याबरोबर ती घाबरते आणि त्याला म्हणते , काय लांडगे दादा कस काय येण केलत? त्यावर तो म्हणाला तुझा हा भाऊ दोन दिवसांचा उपाशी आहे बहिणीने त्याला काही खायला नको का द्यायला ? बकरीने त्याचा कावा ओळखला त्याला ती म्हणाली अरे मी तुला दादा म्हणाले मग मी तुझी बहिण नाही का झाले? तू बहिणीला खाणार का? त्यातून मी म्हातारी माझ्या कातडी शिवाय तुला काय मिळणार आहे ? त्या पेक्षा असे कर,, , शेजारच्या गोठ्यात माझी मुलगी आहे तिला खा ती चांगली गुटगुटीत आहे ,,, तो शेजारच्या गोठ्यात गेला तिथे तिची मुलगी रवंथ करत बसली होती त्या लांडग्याला पाहताच ती थरथर कापू लागली त्याला म्हणाली अहो दादा तुम्हीं मला वडिलांसारखे कुठलाच बाप मुलीला खात नाही कृपा करा मला खावू नका मी तुमचे उपकार विसरणार नाही त्या पेक्षा असा करा पलीकडे माझ कोवळ कोकरू आहे त्याच कोवळ आणि लुसलुशीत मास तुम्हाला नक्कीच आवडेल त्याला खा,,,, लांडगा पलीकडे जातो पाहतो तो काय खरच को...

हरामी बापाची औलाद

जुन्या काळी इस्लामी लोक वस्ती असलेल्या एका गावात हि कथा घडली . त्या गावात इक अतिशय बदमाश सदासर्वदा गावातील लोकांचा छळ करणारा दुष्ट गुंड होता . गावातील एकाही व्यक्तीच्या मनात त्याच्या तिळमात्र चांगली भावना नव्हती . सर्व जण त्याचा तिरस्कारच करीत !! अश्या या दुष्ट राक्षसी प्रवृत्तीच्या गुंडा चा मृत्यू समय जवळ आला . मेल्यानंतर आपल्या बदल कुणीही चांगले उदगार काढणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले त्या विचाराने आयुष्यात तो प्रथमच दुखी झाला मृत्यू समयी त्याने आपल्या मुलास जवळ बोलाविले, आपली अंतिम इच्छा सांगताना तो दुष्ट मनुष्य म्हणाला , '' मी आयुष्यात कधीयी कोणाचे भले लेले नाही .नेहमी सर्वाना त्रास दिला. त्या मुळे लोक सदा माझी निंदा च करतील ........ तेव्हा माझ्या मृत्यू नंतर तू असे काही काम कर की,लोक मला चांगले म्हणतील .'' बापाचा दफनविधी करून आल्या नंतर मुलगा विचार करू लागला . मी कोणते काम केल्याने माझ्या बापाला लोक चांगले म्हणतील ? पण काही उपाय सुचेना . दोन दिवसांनी गावात आणखी एका इसमाचा मृत्यू झाला . त्याचा दफनविधी करण्याकरता इतर सोबत हा मुलगाही गेला . परतताना त्याला एक अफल...

सापाच्या औलादिचे ,,,

एका गावात एक मोठी नदी होती ,नदीच्या काठाजवळच एक मोठे वाडाचे झाड होते त्या झाडावर पक्षी ,खारुताई ,माकडे सारे खेळीमेळीने आंनदाने राहत होते , माकड दादा सर्वांना आपल्या मर्कट लीलांनी हसवत असे एकंदर सार् कस मजेत चालल होत आणि एके दिवशी त्या झाडा जवळच्या बिळात नव्याने एक साप राहायला आला. रोज सकाळी पक्षी अन्न शोधायला बाहेर पडतात हे त्याला माहित झाल होत या झाडावर ईतकी घरटी आहेत तेव्हा कुठल्या न कुठल्या घरट्यात पक्षांची अंडी असणारच पक्षी बाहेर पडल्यावर अंडी पळवायची असा बेत केला त्या मुळे कुणालाही संशय येणार नव्हता पोट भरायचा मार्ग सापडला या विचाराने तो जाम खूष झाला प्रथम त्याने चिमणीची अंडी खाल्ली आणि कावळ्याची अंडी आपल्या बिळात नेवून ठेवली संध्याकाळी कावळा चिमणी आपापल्या घरट्याकडे परतली अंडी न दिसल्यावर कासावीस होत शोध सुरु केला बर पुढे दोन तीन दिवस पुन्हा असेच घडले पुन्हा शोध शोध सुरु झाली कधी नव्हे ते चिवचिवाट आणि कलकलाट एकदम सुरु झाला दोघही एकमेकांकडे संशयाने पाहू लागले गुण्या गोविंदाने नांदणारे अचानक भांडायला लागले खरू ताई आणि माकडाला कळेना काय कराव ? सापाला मात्र त्यांची भांडण पाहून मजा...

एका रात्रीची गोष्ट अर्थात ,,,

आजचा दिवस माझा सर्वांग सुंदर असा मराठी चित्रपट पाहण्यात आला आणि नेमका १ मे महाराष्ट्र दिनाच्या आसपास चित्रपट यावा आणि जमल्यास सचिन खेडेकरांनी सदर केलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा खरतर हीच सदिच्छा व्यक्त करायला हवी ईतक्या उच्च दर्जाचा अभिनय आणि चित्रपटच सादरीकरण झाल आहे कथा ,, चित्रपट सुरु होतो तोचमुळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची कधीही पडण्याची शक्यता आहे विरोधक देव पाण्यात बुडवून बसले आहेत ,सारेच गुढघ्याला बाशिंग बांधून बस आता हा जाणार आणि मीच मुख्यमंत्री होणार या दिवा स्वप्नात रमलेले आणि ,,, साऱ्यांचे डाव उधळत,साऱ्या विरोधकांची विकेट घेत ,साऱ्या बातमीदारांना ,टीव्ही वाल्यांना उघडे पडत आपल मुख्यमंत्रीपद तर सचिन राखतातच वर महाराष्ट्रासाठी विशेष प्याकेज हि घेवून येतात ,,,, चित्रपट सुरु होतो एका हुशार ,बुद्धीमान माणूस आपल्यासमोर येतो साऱ्या विरोधकांना तोडीसतोड असा जबाब देणारा मुख्यमंत्री आपल्या विरोधकांना त्यांची योग्य ती जागा दाखवणारा ,, वेळात वेळ काढून एका लग्न समारंभात येतो आणि ,,, सारेच प्रतिष्ठित व्यापारी ,उद्योगपती ,मोठ मोठे अधिकारी आलेले असतात लग्न घरातील मंडळ...

केवळ आणि केवळ बाई असते मादी असते उपभोगाच साधन असते

एकदा ग्रीकचा आजारी पडला काही केलं उपाय पडेना मग सगळ्या वैद्यांच एक मत पडल कि महाराजांना जो आजार झाला आहे त्याच प्रकारचा रोगी शोधून जर त्याच्या पित्ताश्यातून जर औषध महाराजांना दिल तर नक्की फरक पडेल. पण पित्ताशायातून म्हणजे त्याला माराव लागेल राजाने न्यायधीशाला विचारून कायदेशीर सल्ला घेतला अर्थातच न्यायधीशाने राजाला खुश करण्यासाठी समती दिली. त्या करण्यास हरकत नाही असा सल्ला दिला त्याप्रमाणे राजाचे सैनिक तसा रोगी शोधण्यासाठी बाहेर पडले त्याप्रमाणे एका मुलाला पकडले हि कर्मधर्म संयोगाने तो गरीब होताच घरच्यांना पैशाची लालूच देवून मग त्याला ताब्यात घेण्यात आल . त्या मुलाला राजधानीत घेवून आले आता कसायाच्या हाती देवून त्याला मरणार तोच तो मुलगा आक्षाकडे पाहत जोरजोराने हसू लागला राजा आश्चर्यचकित झाला कि आता मुलाची खांडोळी होणार मरणाच्या दारात हा उभा आहे आणि हा हसतोय का? राजाने त्या कसायला थांबावयास सांगितले आणि त्या मुलाला विचाराले अरे आता तुला मारलं जाईल पाच मिनिटात तुझ शीर धडावेगळ केल जाईल , आणि तू हसतोस ? तेव्हा तो मुलगा म्हणाला ,,, ज्या मुलाचे प्राण वाचण्यासाठी आईवडिलांनी जीवच रान केल पाहि...

आई, आयफोन आणि १८ अटी

मला आलेला एक इमेल शेअर करतोय, प्रत्येक पालकाने वाचण्यासारखा आहे गौरी पटवर्धन ----- जेनेल हॉफमन या अमेरिकन आईनं आपल्या १३ वर्षाच्या मुलाला आयफोन घेऊन दिला. आणि त्याबरोबर घातल्या काही अटी. जगभरातल्या आयांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली ग्रेगच्या मॉमची ही गोष्ट. जेनेल हॉफमन ही एक अमेरिकन आई. तिला एकूण पाच मुलं आहेत. तिचा १३ वर्षाचा ग्रेग शाळा सुरू झाल्यापासून तिच्या मागे भुणभुण करत होता की, मला माझा स्वत:चा मोबाइल हवाय आणि तोही आयफोनच! त्याच्या एका मित्राला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून आयफोन मिळाला, ते बघितल्यापासूनच ग्रेगच्या डोक्यात तो आयफोन पक्का बसला होता. त्याचं म्हणणं होतं की ’आता मी मोठा झालोय. मला आयफोन पाहिजेच आहे.’ शेवटी जेनेलच्या लक्षात आलं की, आयफोन हे काही ग्रेगच्या डोक्यातलं तात्पुरतं खूळ नाही. शेवटी तिनं आणि तिच्या नवर्यानं निर्णय घेतला आणि गेल्या ख्रिसमसला ग्रेगला त्याचं गिफ्ट मिळालं - आयफोन! पण जेनेलनं आणखी एक गोष्टही तिच्या मुलाला दिली. त्याच्यासाठी आणलेल्या नव्याकोर्या आयफोनच्या खोक्यात तिनं एक चिठ्ठी ठेवली होती. आयफोन हातात आलेल्या मुलासाठी काही नियम हो...