*दुर्दैव हे सांगावं लागत,,,,*
आपले सणवार आले की आपलेच
निलाजरे आपल्याच सणावाराची
टिंगल टवाळी करण्यात धन्यता मानतो काल परवा पासून सिनेमातील हिरोईन राखी तिला खांबाला बांधली आहे असा फोटो पाठवत आहेत
वर त्यावर लिहितात *राखी बांधनेका सही तरीका*
त्या सर्व शहाण्यांना सांगावस वाटत
कि राखीला अशा तर्हेने खांबाला
त्या खलनायकाचा राखिशी कस वागायचा इरादा असतो??
*तुम्हला काय वाटत तुमच्या बहिणीशी कुणी अस वागावं का??*
बर इतकी लाज वाटते आपल्या बहिणीची तर फ्रेंडशिप डे ला बरे कुणाकडूनही त्या दोऱ्या बांधून घेता??
*हे कसलं प्रेम??*
अरे बाबांनो रस्त्यावर कोण भेटत??
आपल्याच बाहणीची टिंगल उडवली नाहीत तर,,
*उद्या रस्त्यावर मेणबत्या घेऊन फिरावं लागणार नाही*
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
राखिपौर्णिमेच्या खूप साऱ्या अक्षय शुभेच्छा🌺🌻🌹🌷🌼🌸💐

Comments
Post a Comment