सत्य जे बोचर असत जे बोचत तेच सत्य असत
दोन आजोबा आपसात गप्पा मारत बसले होते
1ले आजोबा 2 र्यांना म्हणाले ,
अहो माझी नात लग्नाची आहे b e झालेली आहे ,पुण्यात जाँब करते ,उच आहे, सुंदर आहे , एखादा चांगला मुलगा सुचवा .
2रे आजोबा --आपेक्शा काय आहेत ?
1ले आजोबा -- फारशी नाही ,परंतु मुलगा m e ,mtek असावा, पुण्यातला असावा , पुण्यात स्वतःचा फ्लॅट असावा ,व लाखाच्या वर पगार असावा ,घरी थोडी शेती असावी
2रे आजोबा-- आणखी काही ?
1ले आजोबा --- महत्वाचे म्हणजे मुलगा एकटा असावा ,त्याला भाऊ,बहीण ,आई वडील आजी आजोबा कोणीही नसावेत (डस्ट बीन नकोच )
2रे आजोबा -- तुम्हाला पाहिजे तसा मुलगा माझ्या कडे आहे ,एकटाच आहे ,त्याला भाऊ बहीण कोणीच नाही ,माझ्या मित्राचाच नातु आहे ,मुलाचे आईवडिल दोन वर्षापूर्वी अँक्सीडेंट मध्ये वारलेत ,आजीआजोबा देखील वारलेत ,मी प्रयत्न करतो ,पण त्या मुलाचीही एक अट आहे ,मुलीला भाऊबहीण,आईवडिल आजीआजोबा ( डस्ट बीन ) कोणीही नकोत
तुमचा पूर्ण परिवार जर आजच आत्महत्या करत असेल ,तर तुमच्या नातीसाठी हा मुलगा पक्का समजा😝😜😜👈🏻
( नंतर दोन्ही आजोबांचे कडाक्याचे भांडण झाले हे सांगायला नकोच )
व्हाट्स अप वरुन

Comments
Post a Comment