दुसरी तिसरीत असताना एक छान धडा होता घरभर वस्तू,,,
त्या गोष्टीच हे आधुनिक रूप,,
🤓अमित शाह भाषण देत असतात त्या भाषणात ते एक गोष्ट सांगतात,,,
एक व्यक्तिला 3 मुलं होती त्याने तीनही मुलांना 100 100 रुपये दिले आणि अशी वस्तू आणायचं आवाहन केलं की त्या वस्तूने सर घर भरून गेलं पाहिजे...
पहिल्या मुलाने 100 रु च्या गवताच्या पेंढ्या आणल्या पण घर काही भरलं नाही,,
दूसऱ्या मुलाने 100 रू चा कापूस आणला त्याने ही घर पूर्ण पणे भरलं नाही ,,
तीसऱ्या मुलाने 1 रूपायात 1 मेणबत्ती आणि माचीस आणली आणि त्या प्रकाशाने सार घर भरून गेलं
अमितजी शहाजी भाषणात पुढे बोलले की आपले
मा प्रधान सेवक त्या तिसऱ्या मुला सारखे आहेत जे राजकारणात आल्या पासून देशाचं भवितव्य उज्ज्वल प्रकाशमान आणि समृद्ध झालेलं दिसत आहे
इतक्यात मागून एक आवाज आला ,"वो सब तो ठीक है बाकी के 99 रूपए कहाँ है?"
🤗🤗
अमित शाह - मारो इस देश द्रोही को
जो सवाल करता है।

Comments
Post a Comment