Skip to main content

वादळा पूर्वीची तयारी ,,,,,,,,,

काल fb वरील मित्राने सांगितले
एयर पोर्टवर कस मुबई च्या ऐवजी bombay  लिहिलंय
बाळासाहेबांकडे हि तक्रार मांडा ह्या भैया बिहार्यांचा माज उतरवला पाहजे.
शिवसेनेनी काही तरी ठोस भूमिका घेतली पाहिजे .
अस बराच काही बोलला,,,,
आणि अचानक एक जुनी गोष्ट आठवली ,,,
एका व्यक्तीला त्याच्या समुद्र किनार्यावरील फार्म हौस साठी
तिथल काम सांभाळणाऱ्या व्यक्तीची गरज होती ,
त्या ठिकाणी वेळोवेळी येणाऱ्या  वादळान मुळे
त्या मालकाचे वेळोवेळी बरेच नुकसान होत असे आणि म्हणून
त्या ठिकाणी कुणी कामास हि राहत नव्हते ,,,,,,,,
आणि अशा वेळी एक बुटका माणूस  ती नोकरी करावयास तयार झाला.
त्या मालकाने त्याला विचारले तुला हे काम येते का?
आधी कुठे तू काम केले आहेस का?
पण त्या बुटक्या चक्रम माणसाने उत्तरही चमत्कारिक दिले.
तो म्हणाल मी वादळा मध्ये शांत झोप घेवू शकतो ,,,,,,
मालक थोडा गोंधळला हे उत्तर ऐकून पण
कुणीच नाही तर हा तरी म्हणून त्याला कामावर ठेवले,,
आणि तो मालक आपली कामे करायला गेला
संध्याकाळी आपली कामे आटोपून घरी येतो काय?
त्याला वादळाची कल्पना आली आणि धावतच नोकर कस
काम करतोय हे पाहण्यासाठी गेला
ईकडे वादळ हळू हळू वाढत होत आणि पाहतो तर काय  ?
नोकर मस्त पैकी अंगावर चादर ओढून झोपला होता
हे पाहून मालक संतापला ,,,,,,,
ए उठ उठ बघ वादळ घोघावाताय बघ मूर्ख 

अस म्हणत त्याला शिव्या घालू लागला, .
आता याला कामावरून काढतोच कसा म्हणत
आधी फार्म हाउसची व्यवस्था करू मग याच्या कडे बघू
अस म्हणत आधी
फार्म ची व्यवस्था लावायला गेला पाहतो तर काय?,,,,,,
गवताच्या गंजी व्यवस्थित प्ल्यास्टिकच्या पिशवीत
बांधून ठेवल्या होत्या ,
गाई गुरांना त्यांचा दाणा पाणी देवून आधीच नीट बांधून ठेवले होते.
कोंबड्या पिंजर्यात बंद होत्या ,
घोड्यांना त्यांच्या पागेत बांधून ठेवले होते,
फार्म हाउसचे सर्व दरवाजे नि साखळीने बांधून ठेवले होते ,
अस काही होत कि कितीही मोठ वादळ आला तरी जास्त काही नुकसान होणार नव्हत ,
आणि खटकन वीज चमकावी तशी मालकाच्या डोक्यात वीज चमकली
त्याला नोकराच्या बोलण्याचा अर्थ आता कळला होता...........
कि वादळातही मी शांत झोपू शकतो ,,,,
तात्पर्य-
वादळाची जेव्हा कल्पना आहे तेव्हा आधीच सावध राहा त्याचा आधी
बंदोबस्त करा.मग शांत झोपा,
तेव्हा मित्रा भैया बिहार्यांच्या बाबतीत आपण असेच  चुकत आलो आहोत.
आधी सावध नाही राहिलो आता त्यांना माज आलाय हे बोलून काय फायदा? आणि जास्त काही करायची गरज नाही
फक्त मराठीत बोला,
सगळे धंदे हे आपले होते ते परत घ्या ,
प्रसंगी रस्त्यावर धंधा करा,
फायदा होईल असा व्यवहार फक्त मराठी माणसाशीच करा,
चुकूनही परप्रांतीयांचा फायदा करू नका,
नव्हे त्यांच्या कडून काही हि घेवू नका

त्यांना कामावर घेवू नका.
त्यांच्या जागी मराठी माणसाची वर्णी लावा,
भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी हि म्हण लक्षात ठेवा,
बघा थोड कठीण वाटेल पण अवघड नाही
मी स्वतः हा प्रयोग राबवतोय मला त्यात यश आलाय.
प्रिव्हेन्शन येस बेटर दयान क्युअर
रोग होऊच नये याची काळजी घ्या
आणि त्यातूनही रोग बळावत असेल तर,,,,,,,?
अरे आपण विसरतोय,,,
"मऊ मेंणा हून आही विष्णुदास कठीण वारस भेदू ऐसे" ,,,,
"भले तर देवू कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी",,,,,,
मस्त पैकी अंगावर चादर ओढून झोपायचं असेल तर हे करा.
१०५ हुतात्मे तुम्हास आशीर्वादच देतील

Comments

  1. facebook
    Hi Sunil,
    Onkar Pachhade commented on your link.
    Onkar wrote: "barobar...agdi barobar...!"

    See the comment thread

    ReplyDelete
  2. जय महाराष्ट्र!
    बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायच तर एकच "वाचा आणि थंड बसा'
    सध्या आपण सगळ्यांनी खर तर हाच मार्ग अवलंबलाय्...पण आता हे बदलायची खरच गरज निर्माण झाली आहे..

    ReplyDelete
  3. sagar has left a new comment on your post "वादळा पूर्वीची तयारी ,,,,,,,,,":

    Sagar Kharpude zanzanit anjan ahe ..apratim lekh ahe
    3 minutes ago · Like

    ReplyDelete
  4. Hi Sunil,
    Marathi Manus commented on your note "वादळा पूर्वीची तयारी ,,,,,,,,,".
    Marathi wrote: "haddpar kara bahishkar taka tyanchyavar......"

    See the comment thread

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...