Skip to main content

साप आणि साधू

एका जंगलात विषारी साप राहत होता
तो ज्या वाटेवर असे त्या वाटेने कुणीही जात नसे
गेल्यास तो मारत असे चावत असे ,,,
लोक त्याल घाबरत असत त्याल दूषण देत असत,
एक दिवस त्या एक जंगलात साधू येतो आणि त्या
सापाच्या वारुळा जवळच आश्रम बांधतो
त्याच्या भजन प्रवचनाचा त्या सापावर परिणाम होतो
तो त्याला भेटून सांगतो मला सर्व वाईट बोलतात
मी चावतो त्यामुळे घाबरतात मला सुद्धा आता लोकांनी
चांगल बोलाव असे वाटते काय करू ,,?
साधू म्हणतो तू चावायचं सोडून दे ,,,,,,,,,,
झाल त्याचा ऐकून साप बाहेर येतो लोकांना समजत
आता साप काही चावणार नाही
मग त्याची परीक्षा घेण्यासाठी लोक जवळ जात काठीने ढोसत
कुणी उचलून फेके अशा प्रकारे त्याचा अगदी फुटबॉल केला
एक दिवस साधू तिथु जात असता त्याची नजर सापावर पडते
साप गलीत गात्र होवून  पडलेला असतो
साधू विचारतो कायरे बाबा तुझी अवस्था ?
साप म्हणतो तुमची आज्ञेचे फळ भोगतोय
मी आधी चावत होतो तेच बर होत,,,,,,,,,?
तुमच ऐकल म्हणू हि अवस्था झाली ,,,,,
साधू म्हणतो मी बरोबरच सांगितलं होत
तू त्याचा गैर अर्थ लावलास मी काय करू ?
साप,,,म्हणजे ?
साधू ,,अरे मी चावू नको सांगितलं हे बरोबरच आहे
पण तुझ्या लक्षात आल हे सारे मला त्रास देत आहेत
तेव्हा फुत्कार्लास का नाही?
गप्प बसून तू विषाचे दात पडून टाकलेस
तू फुत्कारला असता तर ते सावध राहिले असते
त्यांनी तुला त्रास दिला नसता
तात्पर्य -
नाहक त्रास देणार्याला सोडू नका उदा.पाकिस्तान,,,,,,,,
आजही कसब सारखे अतिरेकी आपण पोसतोय हि कसली लोकशाही?
खुले आम ते आमच्या सुरक्षेचे धिंडवडे काढतात,
जीवावर उदार होवून ते येथे आमच्या शी जिहादी युध्द खेळतात
आणि आम्ही ,,,,,,,,?
अरे आमचा तो अर्ध मेला साप होणार नाही तर काय ?
ज्या गांधी बाबाच्या नावावर चालायाचा प्रयत्न आपण करतोय
त्यांनी ही सागितलं आपल्याला कि,,,,
एका गालावर खाल्ली तर दुसरा गाल पुढे करा
अरे पण हे कुठे सांगितलं कि तिसराही गाल पुढे करा ,,,,,,,,,?
मग का खातो आहोत मार पाकिस्तान कडून?
तेव्हा लक्षात ठेवा
पहली गलती करे वो नादान
दुसरी गलती करे वो शैतान
तिसरी गलती करे वो पाकिस्तान
बार बार गलती करे वो मुसलमान
ओर हर बार माफ करे वो,,,,,,,,,?
हिंदुस्तान,


Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...